Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या FOLLOW
Pune crime, Latest Marathi News
पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे. Read More
Indapur crime news: पहाटे फिरण्यासाठी निघालेल्या लोकांना रस्त्यावर माणसाचा तुटलेला पाय दिसला. लोक हादरले आणि पोलिसांना याची माहिती दिली. पाय पुरूषाचा असल्याचे स्पष्ट झाले, पण ज्याचा पाय मिळाला आहे, तो कुठे आहे आणि तो जिवंत आहे का? ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात गेलेला घायवळ याच्या विरोधात कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल झाले आहेत. ...
Parth Ajit Pawar Pune Land Scam: अजित पवार यांना शह देण्यासाठी पुणे जमीन घोटाळा प्रकरण काढले गेले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...
या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबा दीपक जनार्दन खडके, वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या तिघांना नाशिकमधून अटक केली आहे. आरोपींवर धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...
आंदेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे. किरकोळ वादातून सुरू होणारी ही गुन्हेगारी पुढे गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचते. ...
मयंक खरारे आणि अभिजित इंगळे बाजीराव रोडवर टेलिफोन भवन जवळ थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मयंकवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात तो जागीच कोसळला ...