लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
गस्त वाढवूनही घडला प्रकार; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेचे दागिने चोरीला, पोलीस नेमकं करतात काय? - Marathi News | increased police in swargate Woman jewelry stolen at Swargate ST station what exactly do the police do? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गस्त वाढवूनही घडला प्रकार; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेचे दागिने चोरीला, पोलीस नेमकं करतात काय?

आवारात पोलिसांची गाडी, तसेच कर्मचारी तैनात असताना चोऱ्या होत असल्याने एकूणच सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ...

ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक - Marathi News | Drunk youth makes obscene remarks in the middle of the road in Pune Shiv Sena Thackeray group takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक

पोलिसांकडून काही होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा कार्यक्रम करू, वसंत मोरेंचा इशारा ...

Pune Crime News : "दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा - Marathi News | pune Swargate case Money dispute between the two, with the consent of both big claim of the lawyers of accused datta Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा

Pune Crime News : आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. ...

Pune Crime : बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार, तरुण गंभीर जखमी - Marathi News | pune crime Shooting in broad daylight in Bibvewadi, youth seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार, तरुण गंभीर जखमी

पुण्यातील गुंडांना पोलिस, कायद्याचे अजिबात भय राहिले नसल्याचे पुन्हा सिध्द झाले. ...

Pune Crime : मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला जन्मठेप - Marathi News | Pune Crime Life imprisonment for the accused who killed his friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला जन्मठेप

पुणे : प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यामुळे मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची ... ...

Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस? - Marathi News | horrible Woman's body stuffed in gunny bags found in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?

Pune Crime News: तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गापासून शंभर मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह फेकण्यात आला होता. ...