लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Pune: नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाने १३ दुचाकी जाळल्या; आई म्हणाली, 'तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेल' - Marathi News | A video of a 27-year-old youth burning 13 two-wheelers in Pimpri Chinchwad has gone viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाने १३ दुचाकी जाळल्या; आई म्हणाली, 'तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेल'

Pimpri Chinchwad News: एका २७ वर्षीय तरुणाने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या १३ दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक - Marathi News | Clashes between 2 groups over slum redevelopment 17 people booked 5 arrested in aundh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक

पुर्नविकास होण्याच्या नावाखाली १० वर्षांपूर्वी वसाहतीतील लोकांकडून जबरदस्तीने फॉर्म भरुन घेण्यात आले. ...

रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका करणाऱ्या आहुजाला आता न्यायालयीन कोठडी - Marathi News | gaurav ahuja who stopped his car in the middle of the road to urinate is now in judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका करणाऱ्या आहुजाला आता न्यायालयीन कोठडी

न्यायालयीन कोठडी ही १४ दिवसांची असून आहुजाच्या वकिलांकडून न्यायालयाला जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे ...

'मी पक्षाचा अध्यक्ष..टी शर्ट काढून मसाज कर नाही तर..' धमकी देणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक - Marathi News | pune crime I am the president of a party. Do as I say, or else organization activist arrested for threatening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी पक्षाचा अध्यक्ष..टी शर्ट काढून मसाज कर नाही तर..' धमकी देणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक

- कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना अटक  ...

नशेसाठी "टर्मीन" इंजेक्शनची विक्री; इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे दोघे अटकेत - Marathi News | pune crime Two arrested for illegally selling injections for intoxication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नशेसाठी "टर्मीन" इंजेक्शनची विक्री; इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे दोघे अटकेत

पोलिसांनी हडपसर भागातील मोरे वस्ती, मांजरी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. ...

bomb threat : आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल - Marathi News | pimpri chinchwad crime bomb threat E-mail of bomb being planted at D. Y. Patil College in Akurdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल

- महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात दाखल झाला. ...

एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला - Marathi News | Bail of four rejected in case of demanding money in exchange for MPSC question papers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला

परीक्षेपूर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. ...

पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणाऱ्या नऊ जणांना पोलिस कोठडी - Marathi News | pune crime Nine people who threw petrol on policemen remanded in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणाऱ्या नऊ जणांना पोलिस कोठडी

कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला : पोलिस घेणार शोध ...