लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
रवींद्र धंगेकर हाजीर हो...! समीर पाटील आरोप प्रकरणात न्यायालयाकडून समन्स - Marathi News | Ravindra Dhangekar, be present...! Summoned by the court in the Sameer Patil allegation case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकर हाजीर हो...! समीर पाटील आरोप प्रकरणात न्यायालयाकडून समन्स

धंगेकर यांनी घायवळ प्रकरणात बोलताना समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता ...

पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Horrific accident in Pune! A truck carrying tiles collided with three vehicles, the truck driver was taken into police custody. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात

Pune Truck Accident: अपघात घडल्यानंतर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून या ट्रकने डिव्हायडरवरुन जाऊन दुसऱ्या दिशेकडील इतर तीन वाहनांना धडक दिली. ...

Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून - Marathi News | Buldhana Crime: Father slits the throats of his twin daughters after leaving Pune for Washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून

मूळचा वाशिम जिल्ह्यातील असलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीने घरी जात असताना दोन जुळ्या मुलींची गळा चिरून हत्या केली. ...

दुकानावर लाथा मारल्या; फलक, टीव्ही फोडला, दिवाळीत कोंढव्यात टोळक्याची दहशत - Marathi News | Shop kicked; billboard, TV smashed, gang terror in Kondhwa during Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकानावर लाथा मारल्या; फलक, टीव्ही फोडला, दिवाळीत कोंढव्यात टोळक्याची दहशत

आरोपींनी दहशत माजवल्यामुळे नागरिक घाबरले, दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली ...

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी - Marathi News | Nilesh Ghaywal Passport finally cancelled order issued from passport regional office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी

गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता ...

कुजलेल्या अवस्थेत ओढ्यात गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसरातील धक्कादायक घटना, हातावर 'रविराज' टॅटू - Marathi News | Pregnant woman's body found in a decomposed state in a stream; Shocking incident in Bhigwan area, 'Raviraj' tattoo on her hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुजलेल्या अवस्थेत ओढ्यात गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसरातील धक्कादायक घटना, हातावर 'रविराज' टॅटू

मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे ...

निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’ - Marathi News | Shocking information about Nilesh Ghaywal's injuries revealed; Police found 'ammunition box' during house search | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’

पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला याबाबत तपास सुरु ...

वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड - Marathi News | He was keeping the body to avenge the murder of Vanraj Andekar Bandu Andekar gang goon Gajaad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती ...