लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय? - Marathi News | Ganesh Kale: Bullets entered the neck, chest and stomach, the four killed Ganesh before he could run away; What are the names of the accused? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?

Ganesh Kale Shot Dead in Pune: भरदिवस आणि पेट्रोल पंपासमोर करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेने पुणे हादरले. गणेश काळेच्या हत्येने पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...

Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार - Marathi News | First four bullets were fired, then a slash was struck in the head with a sickle; the full sequence of events in the murder of Ganesh Kale | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार

Ganesh Kale Pune News: पुण्यातील टोळी संघर्ष रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे शनिवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. गणेश काळे या ३२ वर्षीय रिक्षा चालकाची खडी मशीन चौकातून काही अंतरावर हत्या करण्यात आली. या हत्येचा घटनाक्रम समोर आला आहे. ...

Pune Crime: मेसेज का पाठवतो ? तळजाई टेकडीवर प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime Youth attacked with a crowbar on suspicion of love affair on Taljai Hill; Case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेसेज का पाठवतो ? तळजाई टेकडीवर प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार

- पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. वादातून हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार - Marathi News | Gang war again in Pune; One killed by Andekar gang in broad daylight in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

Pune Gang War: गुन्हेगाराने सलग गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक - Marathi News | Money extorted from businessman claiming to be Don of Baramati Case registered against three; One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक

नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी दहा हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले. ...

हॅलो...! HR बोलतोय..; पार्टटाइम जॉबच्या नावे तरुणाची केली साडेआठ लाखांची फसवणूक - Marathi News | pune fraud of Rs 8.5 lakh in the name of part-time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो...! HR बोलतोय..; पार्टटाइम जॉबच्या नावे तरुणाची केली साडेआठ लाखांची फसवणूक

चोरांनी त्यांना पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने टाइम्स इंटरनेट इंडिया प्रायव्हेट लि. मधून एचआर बोलत असल्याचे सांगितले. ...

Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन - Marathi News | Nilesh Ghaiwal: Gangster Nilesh Ghaiwal is also a 'land mafia'; acquired 58 acres of land in 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन

Nilesh Ghaiwal News: गँगस्टर घायवळने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. हे सगळे तीन वर्षात झाले आहे. ...

गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती - Marathi News | british High Commission informs that gangster Nilesh Ghaywal is in London | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती

गुंड घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत ...