लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये ? - Marathi News | Pune crime news Is Sandeep Dhunia, the mastermind of the international mephedrone case in Pune, in Vietnam, police celebrate Holi with 800 kg of drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये ?

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक पकडण्यात आलेले ३६७४ कोटींचे ड्रग्जही पुणे पोलिसांकडून काही दिवसांमध्ये नष्ट केले जाणार ...

धक्कादायक! पुण्याजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक, मानवी अवयवांच्या ११ बरण्या - Marathi News | Shocking Dead infant 11 jars of human organs found in garbage dump near Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्याजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक, मानवी अवयवांच्या ११ बरण्या

अवयवांच्या बरण्या कचऱ्यात टाकणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला अभय मिळत असल्याची चर्चा ...

कचऱ्यात एका बरणीत अर्भक, ७ ते ८ बरण्यांमध्ये शरीराचे अवशेष; दौंडमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | 6 to 7 infants thrown in garbage cans Shocking incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचऱ्यात एका बरणीत अर्भक, ७ ते ८ बरण्यांमध्ये शरीराचे अवशेष; दौंडमधील धक्कादायक प्रकार

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नेमके हे अर्भक कोणत्या रुग्णालयाने फेकून दिले याबाबत तपास सुरु आहे ...

Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करून सातजण मस्साजोगमध्ये लपले; पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Major operation in Massajog Shivara; Seven arrested after fatally attacking student in Pune by Kaij Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करून सातजण मस्साजोगमध्ये लपले; पोलिसांनी घेतले ताब्यात

Pune Crime: मस्साजोगमध्ये मोठी कारवाई; पुण्यात विद्यार्थ्यावर हल्ला करून पळालेले सातजण पोलिसांच्या ताब्यात ...

गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Riots in village due to illegal gathering; Case registered against seven people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली ...

सरकारी कार्यालयातून योजना मिळवून देतो असे सांगून महिलेची केली फसवणूक - Marathi News | pune crime Fraud by claiming to get schemes from government offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी कार्यालयातून योजना मिळवून देतो असे सांगून महिलेची केली फसवणूक

पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...

पुणे पोलिस करणार ८०० किलो ड्रग्जची होळी; रांजणगावातील एमआयडीसीमध्ये होणार नाश - Marathi News | Pune crime Police will hold Holi with 800 kg of drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिस करणार ८०० किलो ड्रग्जची होळी; रांजणगावातील एमआयडीसीमध्ये होणार नाश

तस्करांकडून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांमधून गांजाची पुण्यात तस्करी केली जाते. ...

स्वारगेट बलात्कार प्रकरणात गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | pune crime Waiting for Dutta Gade DNA report in Swargate rape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बलात्कार प्रकरणात गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा

गाडेविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ...