लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
पोलिस ठाणे २४ तास; कामे मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच - Marathi News | hadapsar police station pune Although the police station is open 24 hours, work is done according to the convenience of the employees. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस ठाणे २४ तास; कामे मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच

सकाळी नऊ वाजता पहिल्या शिफ्टमधील पोलिस कर्मचारी व अधिकारी आले. ...

पीडितांची वैद्यकीय चाचणी एका दिवसातच होणे गरजेचे; पोलिस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सुचवला उपाय - Marathi News | pune Medical examination of victims should be done within a day; Police Commissioner suggests solution to Women's Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीडितांची वैद्यकीय चाचणी एका दिवसातच होणे गरजेचे; पोलिस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सुचवला उपाय

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने महिला डॉक्टरने तिची तपासणी का केली नाही ...

सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल  - Marathi News | deenanath mangeshkar hospital case How can there be one justice for common citizens and a different justice for 'Deenanath'? Question from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ४८ तासांत मिळकत कर न भरल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला ...

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Swargate rape case: Police rush to sessions court to get custody of accused's vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी ...

बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Murder over financial transaction in Baramati Chakan police shackled the accused within 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खून करून आरोपी बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले होते ...

टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना - Marathi News | pune news Toddler dies after being found under tanker; Incident in Warje area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना

- पाण्याचा टँकर मागे येत असताना त्याखाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ...

पुण्यात पोलिसांची तत्परता; हरवलेली आठ वर्षांची चिमुरडी अवघ्या दोन तासांत सापडली - Marathi News | Pune crime police's prompt action; Missing eight-year-old girl found in just two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांची तत्परता; हरवलेली आठ वर्षांची चिमुरडी अवघ्या दोन तासांत सापडली

दिव्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आली असताना अचानक बेपत्ता झाली. ...

पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसविले - Marathi News | pune crime 10 lakhs cheated by promising to get a job as a PSI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसविले

आरोपीने २२ वर्षीय तरुणाला पीएसआय पदावर नोकरीला लावतो , असे आमिष दाखविले. ...