लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
लग्न जुळलं! तारीख ठरली, नवरीच्या डोक्यात मात्र भलतंच, होणारा नवरा नापसंत म्हणून मर्डरची सुपारी.. - Marathi News | The wedding is arranged! The date is set, but the bride has a problem in her head, she is planning to commit murder because she doesn't like her future husband.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न जुळलं! तारीख ठरली, नवरीच्या डोक्यात मात्र भलतंच, होणारा नवरा नापसंत म्हणून मर्डरची सुपारी..

नवरीने त्याला संपवण्यासाठी ५ जणांना दीड लाखाची सुपारी ही दिली, आणि त्याला कसं संपवायचं याचा प्लॅन देखील रचला ...

१० वर्षांपासून ओळख; फोनवरून रचला कट, पतीचा वर्मी घाव घालून खून, अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट - Marathi News | Acquaintance for 10 years Conspiracy hatched over phone husband murdered by inflicting worm wounds terrible end to immoral relationship in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० वर्षांपासून ओळख; फोनवरून रचला कट, पतीचा वर्मी घाव घालून खून, अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट

दहा वर्षांपासून गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांच्यामध्ये अनैतिक संबंध असून याच कारणावरून पती पत्नीसारखे भांडण देखील होत असे ...

उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात - Marathi News | hit and run in Undri morning walker hit by car driver arrested after checking CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात

एक व्यक्ती माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून धडक देऊन चालक फरार झाला होता ...

Pune: दारूसाठी पैसे देण्यास नकार; कामधंदे न करणाऱ्या पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार - Marathi News | Refusing to pay for alcohol Husband attacks wife with axe for not doing chores in sahakar nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दारूसाठी पैसे देण्यास नकार; कामधंदे न करणाऱ्या पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार

दोघांना ७ वर्षांचा मुलगा असून दत्ता काही कामधंदे करत नव्हता, तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे ...

Swargate Case: आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा - Marathi News | Whatever happened in the Swargate case happened with the consent of both so it is not a crime said Lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा

फलटणला जाण्यासाठी पहाटेपासून दर १ तासाला बस आहे, तरुणी ही वेळोवेळी फलटणला जात असल्याने तिला याबाबत माहिती असूनही अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे ...

पुण्यात झाडलोट करायला बाहेर आलेल्या आजी समोरच्या दृश्याने हादरल्या; रक्ताच्या थारोळ्यात... - Marathi News | Old Lady came out for cleaning saw neighbour killed outside house murder in Pune crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात झाडलोट करायला बाहेर आलेल्या आजी समोरच्या दृश्याने हादरल्या; रक्ताच्या थारोळ्यात...

Pune Crime: आदल्या रात्री घरासमोरील पलंगावर झोपलेल्या माणसाबाबत घडली धक्कादायक घटना ...

Loni Kalbhor: 'तुला काय करायचे असेल ते कर...' पालकाचे शिक्षिकेसोबत असभ्य वर्तन, विनयभंगही केला - Marathi News | 'Do whatever you want to do Parent behaved rudely with teacher even molested her in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला काय करायचे असेल ते कर...' पालकाचे शिक्षिकेसोबत असभ्य वर्तन, विनयभंगही केला

शिक्षिकेने वर्गातून बाहेर येण्यास नकार दिल्यावर पालकाने हात धरून लगट करण्याचा प्रयत्न केला ...

ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | pune crime Accident at Sodtapwadi junction on Gudi Padwa, fortunately no loss of life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन गुढीपाडव्याला सोडतापवाडी फाट्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

उरळीकांचन - गुढीपाडव्याच्या दिवशी सोडतापवाडी फाट्यावर एका मोठ्या बलकरचा भीषण अपघात झाला. हडपसरहून उरळीकांचनच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण ... ...