लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | pune news Court rejects Dattatreya Gade's application for police custody again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलिस कोठडी हवी असल्यामुळे गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलिस कोठडीसाठी ... ...

मुख्याध्यापिकेच्या चिमुकलीचा विनयभंग; रिक्षावाल्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | pune news headmistress child molested; Rickshaw puller sentenced to five years of hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्याध्यापिकेच्या चिमुकलीचा विनयभंग; रिक्षावाल्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

- मुख्याध्यापिका असून, त्यांची मुलगी त्यांच्याच शाळेत पहिलीमध्ये शिकते. ...

ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त - Marathi News | pune crime Anti-Corruption Bureau raids Sassoon Hospital officials house seizes crores of cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त

ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले ...

दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | pune crime Court rejects Dattatreya Gade's application for police custody again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पीडित तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती ...

नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime A young woman was tortured on the pretext of getting a job; A crime was registered against an official of Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आर्थिक मदत, गरजू व्यक्तींना मदत आणि नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले ...

उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू; पौड फाटा उड्डाणपुलावर अपघात - Marathi News | pune news College youth dies after hitting the edge of the flyover; Accident on the Paud Phata flyover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू; पौड फाटा उड्डाणपुलावर अपघात

दुचाकीस्वार सर्वेश आणि त्याचा मित्र पुष्कर हे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पौड रस्त्याने निघाले होते ...

१०४ कामगारांच्या नावे बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक - Marathi News | pune crime Fraud by opening fake PF accounts in the names of 104 workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०४ कामगारांच्या नावे बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक

- कंपनीच अस्तित्वात नसल्याचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच नाही ...

येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर - Marathi News | pune crime a coyote attacked a house in the middle of the night; CCTV footage surfaced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

गेल्या काही दिवसांत पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...