लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
PMC Elections : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Marathi News | PMC Elections Andekar gang leader Bandu Andekar to file nomination; Police tight security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

Video : कोंढव्यातील काकडे वस्तीत कोट्यवधींची रोकड जप्त, तिघांना ताब्यात - Marathi News | Pune Crime Cash worth crores seized in Kakade settlement in Kondhwa, three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : कोंढव्यातील काकडे वस्तीत कोट्यवधींची रोकड जप्त, तिघांना ताब्यात

पोलिसांनी घरातील कपाट उघडताच सर्वांनाच धक्का बसला. या कपाटात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवलेली असल्याचे दिसून आले. ...

Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या - Marathi News | Pune Crime: Had an affair with a young woman living next door, fled from Nanded with her; but was murdered in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या

हत्येच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले आहे. एकाच गावात आणि शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बहिणीवर तरुणाचे प्रेम जडले. घरच्यांचा विरोध असल्याने तो तिच्यासह पळून पुण्यात आला. तरुणीच्या भावाने त्याचा शोध घेतला आणि पुण्यात येऊन त्याची हत्या केली.  ...

Pune Crime : प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; आंबेगाव परिसरात खळबळ - Marathi News | Pune Crime Brutal murder of a young man over a love dispute; A commotion in the Ambegaon area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; आंबेगाव परिसरात खळबळ

तरुणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितल्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपी आणि त्याच्या मित्राने जावेदवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ...

बनावट देशी व ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ विदेशी मद्याचा साठा जप्त - Marathi News | pune crime stock of fake domestic and For Defense Services Only foreign liquor seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट देशी व ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ विदेशी मद्याचा साठा जप्त

- ‘एक्साइज’कडून खेड तालुक्यात दोन मोठ्या कारवाया; चार आरोपी अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

Video : माझ्या पोटच्या गोविंदाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आंदेकरला निवडणुकीचं तिकीट देऊ नका - Marathi News | pune crime don't give an election ticket to Andekar, who ruined the life of my son Govinda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : माझ्या पोटच्या गोविंदाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आंदेकरला निवडणुकीचं तिकीट देऊ नका

आयुष कुमकर तोच आहे ज्याची टोळी युद्धातून पुण्यात हत्या झाली. आंबेकर टोळीच्या गुंडांनी जवळपास नऊ ते दहा गोळ्या झाडून त्याला अतिशय निर्घृणपणे संपवलं. आयुष फक्त 19 वर्षाचा होता. ...

अत्यंत क्रूर पद्धतीने खून; आरोपीचा रक्तरंजित प्रवास, पुणे ग्रामीण पोलिसांकडून दुहेरी खुनाचा उलगडा - Marathi News | Murder in a very brutal manner; Accused's bloody journey, Pune Rural Police unravels double murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत क्रूर पद्धतीने खून; आरोपीचा रक्तरंजित प्रवास, पुणे ग्रामीण पोलिसांकडून दुहेरी खुनाचा उलगडा

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या दुहेरी खुनाचा पर्दाफाश केला. ...

Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Pune Porsche accident case: Bail applications of 8 people including father of minor accused rejected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे पोर्शे अपघात प्रकरण: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

Pune Porsche Accident Case: पुण्यातील पोर्शे कारच्या हिट अँड-रन प्रकरणात दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. ...