लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Pune Crime : व्हिडिओ पाठवून तरुणीला ५० हजारांच्या खंडणीची मागणी - Marathi News | pune crime Demanding a ransom of Rs 50,000 from a young woman by sending a video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : व्हिडिओ पाठवून तरुणीला ५० हजारांच्या खंडणीची मागणी

पुणे : अश्लील व्हिडिओ पाठवून एका तरुणीकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. तरुणीचे बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार ... ...

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ डंपरवर दंडात्मक कारवाई - Marathi News | pune crime Penal action taken against 51 dumpers for violating traffic rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ डंपरवर दंडात्मक कारवाई

ही कारवाई ७ ते ९ मे या कालावधीत विशेष मोहीम राबवून करण्यात आली. ...

पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या तीन अंगठ्या पळविल्या - Marathi News | Three gold rings stolen by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या तीन अंगठ्या पळविल्या

बोलण्यात गुंतवून त्यांच्या बोटातील ५२ हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या काढून घेत पसार झाला आहे. ...

पुण्यात हमास समर्थनाचे पोस्टर्स वाटणाऱ्या तरुणांना मारहाण; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Youths distributing pro-Hamas posters beaten up in Pune; Police launch investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हमास समर्थनाचे पोस्टर्स वाटणाऱ्या तरुणांना मारहाण; पोलिसांकडून तपास सुरू

काही तरुणांनी कर्वेनगर परिसरात हमासच्या समर्थनार्थ पोस्टर्स वाटण्यास सुरुवात केली. ...

'चांगला धंदा होतोय..हप्ता चालु कर..नाहीतर पिस्तुलाच्या गोळीतून जीवे मारीन'हॉटेल चालकावर दोनदा फायरिंग - Marathi News | Pune Crime Pay the installments or I will kill you with a pistol hotel driver shot twice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चांगला धंदा होतोय..हप्ता चालु कर..नाहीतर पिस्तुलाच्या गोळीतून जीवे मारीन'हॉटेल चालकावर दोनदा फायरिंग

- दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ...

खासगी कंपनीतून साडेतीन लाखांचे साहित्य चोरणारा अटकेत; नांदेड फाटा परिसरातील घटना - Marathi News | Man arrested for stealing materials worth Rs 3.5 lakh from private company; Incident in Nanded Phata area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी कंपनीतून साडेतीन लाखांचे साहित्य चोरणारा अटकेत; नांदेड फाटा परिसरातील घटना

याप्रकरणी संजय शंकर जमादार (रा. सिंहगड रस्ता) याच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बेपत्ता पतीच्या खुनाची उकल झाली; थेरगावात दोघा मित्रांनीच केला मित्राचा घात - Marathi News | Missing husband murder solved; Two friends killed their friend in Thergaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेपत्ता पतीच्या खुनाची उकल झाली; थेरगावात दोघा मित्रांनीच केला मित्राचा घात

- पोलिसांनी तपास चक्रे फिरवत संशयितांना केली अटक, पुण्यातून आंबेजोगाईला पळाले होते संशयित, वाकड पोलिस पथकाची भारी कामगिरी ...

बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या - Marathi News | A woman from Baramati fell in love with a young man from Pachora; but something happened that made all three commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

Maharashtra crime news in marathi: तीन मुलांची आई असलेल्या बारामतीच्या विवाहित महिलेची दोन २३ वर्षाच्या विवाहित तरुणाशी सोशल मीडियावरून ओळख झाली. बोलणं वाढलं अन् प्रेम जडलं. नंतर दोघे भेटले. पण, अशी घटना घडली की तिघांनी आयुष्य संपवलं.  ...