लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Pune: अंगावर काटा आणणारी घटना..! पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती; नाळही स्वतः कापली, आरोपी अटकेत - Marathi News | Pune Crime 15-year-old girl gives birth at home in Pune; Shocking incident of cutting the umbilical cord herself, accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती; नाळही स्वतः कापली, आरोपी अटकेत

Pune Minor Girl Gave Birth to Baby: पीडितेची लग्न झालेली मोठी बहिण माहेरी आली होती. यावेळी तिला घरात फरशीवर आणि स्वयंपाकघरात रक्ताचे डाग दिसले. ...

Pune Crime: मदतीसाठी आलेल्या 'त्या 'तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा? पुन्हा बुधवार पेठेत पाठवले; पोलिस हवालदार निलंबित - Marathi News | Pune Crime The young woman who came for help got a deal at the police station? Sent back to Budhwar Peth; Police constable suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मदतीसाठी आलेल्या 'त्या 'तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा? पुन्हा बुधवार पेठेत पाठवले; पोलिस हवालदार निलंबि

सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. ...

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; टेम्पोतून घसरलेल्या लोखंडी सळ्या कारमध्ये घुसल्या; चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Heartbreaking accident in Pune Iron bars falling from tempo hit car driver narrowly escapes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; टेम्पोतून घसरलेल्या लोखंडी सळ्या कारमध्ये घुसल्या; चालक थोडक्यात बचावला

लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या टेम्पोमधील माल योग्य प्रकारे सुरक्षित न बांधल्यामुळे अचानक ब्रेक लागताच सळ्या पुढे सरकल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडत आत घुसल्या ...

शेतात गेला, काही क्षणांत घडला घात; ऊसफडात कुत्र्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा मृत्यू   - Marathi News | Went to the field, got attacked in a few moments; Toddler dies after being attacked by a dog in a sugarcane field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात गेला, काही क्षणांत घडला घात; ऊसफडात कुत्र्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा मृत्यू  

वनविभागाचा खुलासा मुलाच्या जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याच्या आहेत. ...

Pune Crime : कर्ज घे, हप्ते मी भरतो”… म्हणत लाखो घेऊन प्रियकर फरार - Marathi News | Pune Crime The lure of friendship, love and marriage Boyfriend absconds after stealing Rs 2.70 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : कर्ज घे, हप्ते मी भरतो”… म्हणत लाखो घेऊन प्रियकर फरार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...

बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीकडून पैसे घेतले; कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Woman police constable suspended for taking money from Bangladeshi girl in Budhwar Peth in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीकडून पैसे घेतले; कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस हवालदार निलंबित

गुन्हा दाखल करण्यापूर्वी बांगलादेशी तरुणी महिलेला भेटली, याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते. मात्र महिला पोलीस हवालदाराने तसे केले नाही ...

Pune Crime : मैत्रिणीला भेटायला आला अन्...; ४ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला - Marathi News | Pune Crime The accused who came to meet his friend and was absconding for 4 months is finally caught by the police. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीला भेटायला आला अन्...; ४ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

- तो वडगाव येथे मैत्रिणीला भेटायला आला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

Pune Crime : रावेतमध्ये थरार..! अफू-गुटखा वाहतुकीचा मोठा कट उघड; चालक अटकेत  - Marathi News | Pune Crime Thrill in Ravet A big conspiracy of opium-gutkha transportation exposed; Driver arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime : रावेतमध्ये थरार..! अफू-गुटखा वाहतुकीचा मोठा कट उघड; चालक अटकेत 

खासगी बसमधून अफू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. ...