लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
ओडिशाच्या तरुणावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून खून; कोरेगाव भीमा येथील घटना - Marathi News | West Bengal youth stabbed to death with sharp weapon; Koregaon Bhima incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओडिशाच्या तरुणावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून खून; कोरेगाव भीमा येथील घटना

कामाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा येथे तो वास्तव्यास होता, त्याचा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत ...

दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार - Marathi News | Both were drunk; Father was set on fire and murdered, shocking incident on Dandekar Bridge in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार

दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले ...

लोणी काळभोरमध्ये वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला;चार आरोपी जेरबंद - Marathi News | Pune Crime Fatal attack on senior citizen walking in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला;चार आरोपी जेरबंद

- मोबाईल लुटणारे चार आरोपी ८ तासांत जेरबंद ...

Video : खडकीत एसटी चालकावर हल्ला; कारमधून आलेल्या ४–५ जणांची बेदम मारहाण, रावणगाव पोलिसांत गुन्हा - Marathi News | Pune Crime Video ST driver brutally beaten in Khadki area; Incident revealed through passenger video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकीत एसटी चालकावर हल्ला; कारमधून आलेल्या ४–५ जणांची बेदम मारहाण

- हा व्हिडिओ पुढे चालक व परिवहन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने प्रकरणाला वेग आला. ...

Video: तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | People swinging swords and throwing stones at each other; Terror, atmosphere of fear among citizens in Lohianagar area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

घटनेमागील कारण स्पष्ट झाले नसून प्राथमिक माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तो रागाच्या भरात वाढत गेला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

लग्नासाठी घेतलेली कार बनावट कागदपत्रांवर विकली; चिंचवडमध्ये फसवणुकीचा प्रकार - Marathi News | pimpari-chinchwad crime News fraud by selling a car taken for a wedding to another person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नासाठी घेतलेली कार बनावट कागदपत्रांवर विकली; चिंचवडमध्ये फसवणुकीचा प्रकार

ओळखीचा फायदा घेत आरोपींनी गाडी तात्पुरती वापरण्यासाठी घेतली. मात्र, नंतर वाहनाचे बनावट कागदपत्र तयार करून ते इतराला विकल्याचे समोर आले. ...

Crime News: सोनं-पैशांचा वाद टोकाला; कोयत्याच्या धाकात पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला - Marathi News | Crime News Gold and money dispute reaches a climax; Wife fatally attacked with stone in fear of Koyata | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News: सोनं-पैशांचा वाद टोकाला; कोयत्याच्या धाकात पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला

पती कुणालसिंग याने सोने आणि पैशांच्या कारणावरून वाद घातला. ...

Pune: अंगावर काटा आणणारी घटना..! पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती; नाळही स्वतः कापली, आरोपी अटकेत - Marathi News | Pune Crime 15-year-old girl gives birth at home in Pune; Shocking incident of cutting the umbilical cord herself, accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १५ वर्षीय मुलीची घरातच प्रसूती; नाळही स्वतः कापली, आरोपी अटकेत

Pune Minor Girl Gave Birth to Baby: पीडितेची लग्न झालेली मोठी बहिण माहेरी आली होती. यावेळी तिला घरात फरशीवर आणि स्वयंपाकघरात रक्ताचे डाग दिसले. ...