लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर - Marathi News | Another car accident in Pune, car driver runs over 12 people near Bhave High School, three suffer fractures | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर

चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७) तसेच त्याचा साथीदार राहुल गोसावी यांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात ...

Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Grandmother gets custody of 9-month-old baby; Child Welfare Committee's big decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय

वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती. ...

बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल - Marathi News | crime news Policeman harasses wife while running for bullet train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुलेट गाडीसाठी दौंडला पोलिस जवानाकडून पत्नीचा छळ; गुन्हा दाखल

गेल्या वर्षापासून सातत्याने मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती ...

दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल;बनावट दस्त बनवून सादर करणे भोवले - Marathi News | pune news Case registered against Deepak Mankar son for marrying him; accused of making fake documents and submitting them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल;बनावट दस्त बनवून सादर करणे भोवले

करण मानकरचा सासरा सुखेन शहा याने जबाबात मुलगा सिद्धांत हा मुळशी येथे १० एकरवर रिसॉर्ट तयार करणार होता. ...

हॅलो इन्स्पेक्टर : भांडणातील शब्द कानावर पडताच महिला म्हणाली,हेच ते दरोडेखोर - Marathi News | pune crime hello Inspector As soon as the words of the argument reached her ears the woman said These are the robbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर : भांडणातील शब्द कानावर पडताच महिला म्हणाली,हेच ते दरोडेखोर

- चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी उकलले मेंढपाळ वस्त्यांवरील दरोड्यांचे गूढ ...

“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case BJP Chitra Wagh Slams over Hagawane lawyer statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप

Vaishnavi Hagawane Death Case And BJP Chitra Wagh : वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

तोंडाला रुमाल, हातात कोयते..! पुण्यातील कॅफे बाहेर फोडली वाहनं - Marathi News | pune crime With a handkerchief on his face, a scythe in his hand..! Vehicles smashed outside a cafe in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोंडाला रुमाल, हातात कोयते..! पुण्यातील कॅफे बाहेर फोडली वाहनं

हा सगळा प्रकार नेमक्या कुठल्या वादातून आणि कुठल्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे ...

"हुंडाबळी ही वृत्ती, लग्नावर अनाठायी खर्च..." वैष्णवी हगवणे प्रकरणी काय म्हणाले नाना पाटेकर? - Marathi News | Nana Patekar Reacts On Vaishnavi Hagawane Death Dowry Case Pune Crime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हुंडाबळी ही वृत्ती, लग्नावर अनाठायी खर्च..." वैष्णवी हगवणे प्रकरणी काय म्हणाले नाना पाटेकर?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर समाजातील हुंडाप्रथा आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या नादात होणाऱ्या अतिरेकी उधळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ...