लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Bhigwan Kidnap: भिगवणमधील अपहरण झालेली 'ती' तरुणी अखेर आली समोर, मध्यरात्री १.३० वाजता पोहोचली पोलीस ठाण्यात - Marathi News | Bhigwan Kidnap: 'That' young woman from Bhigwan reached Baramati police station at 1.30 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhigwan Kidnap: भिगवणमधील अपहरण झालेली 'ती' तरुणी अखेर आली समोर, मध्यरात्री १.३० वाजता पोहोचली पोलीस ठाण्यात

Bhigwan Kidnapping Case: भिगवणमधील तरुणीच्या अपहरणाचे प्रकरण वेगळेच असल्याचे समोर आले आहे. तरुणीने आपण स्वतःहून पळून गेल्याचे सांगितले आहे. इंदापूर पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. पण, ही तरुणी बारामती पोलीस ठाण्यात गेली.  ...

मांगडेवाडीजवळील दरीत ढकलून महिलेचा खून करणाऱ्या सहा जणांना पोलिसांकडून बेड्या - Marathi News | pimpari-chinchwad crime news Police arrest six people who murdered a woman by pushing her into a valley near Mangdewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांगडेवाडीजवळील दरीत ढकलून महिलेचा खून करणाऱ्या सहा जणांना पोलिसांकडून बेड्या

- याप्रकरणी तपास करून सहा जणांना अटक केली. ...

पुण्यातील 'त्या' घटनेला धक्कादायक वळण; लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् केला खून, नेमकं काय घडलं? - Marathi News | A shocking twist to that incident in Pune Taking him to a lodge he was taken to a mountain and murdered, what really happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'त्या' घटनेला धक्कादायक वळण; लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् केला खून, नेमकं काय घडलं?

महिला वेश्याव्यवसाय करणारी महिला असून ८ फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होती ...

Pune Crime : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांची रात्री सर्च मोहीम; ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात - Marathi News | Pune Crime Police conduct night search operation in Budhwar Peth, Pune; 11 Bangladeshi women detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांची रात्री सर्च मोहीम; ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात

- पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ...

Video : लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती - Marathi News | pune crime the excitement of kidnapping before the wedding Call and message thread in the Bhigwan case is in the hands of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती

आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.  ...

Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक - Marathi News | pune crime Video young woman kidnapped before marriage in Bhigwan; Citizens angry, call for Bhigwan bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक

- आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा - Marathi News | Pune Crime video There was a shock and Youths protest on Punes FC Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा

एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेटला आणि काही क्षणांत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...

Pune Crime : तीन महिन्यांनंतरही घायवळ बंधू फरार; पुणे पोलिसांचे हात रिकामेच - Marathi News | Pune Crime The main accused in the Kothrud attack is still at large; Pune police have empty hands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : तीन महिन्यांनंतरही घायवळ बंधू फरार; पुणे पोलिसांचे हात रिकामेच

या गुन्ह्यांमधील सहआरोपी सचिन घायवळ हा महाराष्ट्रात असतानादेखील त्याचा सुगावा पोलिसांना लागत नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. ...