लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News | पुणे क्राईम बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Swargate rape case: Police rush to sessions court to get custody of accused's vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी ...

बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Murder over financial transaction in Baramati Chakan police shackled the accused within 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खून करून आरोपी बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले होते ...

टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना - Marathi News | pune news Toddler dies after being found under tanker; Incident in Warje area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना

- पाण्याचा टँकर मागे येत असताना त्याखाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ...

पुण्यात पोलिसांची तत्परता; हरवलेली आठ वर्षांची चिमुरडी अवघ्या दोन तासांत सापडली - Marathi News | Pune crime police's prompt action; Missing eight-year-old girl found in just two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांची तत्परता; हरवलेली आठ वर्षांची चिमुरडी अवघ्या दोन तासांत सापडली

दिव्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आली असताना अचानक बेपत्ता झाली. ...

पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसविले - Marathi News | pune crime 10 lakhs cheated by promising to get a job as a PSI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसविले

आरोपीने २२ वर्षीय तरुणाला पीएसआय पदावर नोकरीला लावतो , असे आमिष दाखविले. ...

'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अध्यक्ष पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Dinanath Mangeshkar Hospital Case: MNS leader demands CM Fadnavis to remove Radhakisan Pawar from the committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', दीनानाथ रुग्णालय चौकशी प्रकरणी फडणवीसांना पत्र

Deenanath Mangeshkar Hospital case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रकरणी सरकारने चौकशी समिती नेमली आहे. पण, समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ...

मित्रांनो, हा माझा शेवटचा व्हिडिओ व्हायरल करा..! हिंजवडीत इमारतीवरून तरुणाची उडी  - Marathi News | pune crime Friends, make this my last video viral..! Youth jumps from building in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्रांनो, हा माझा शेवटचा व्हिडिओ व्हायरल करा..! हिंजवडीत इमारतीवरून तरुणाची उडी 

माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले, हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? इन्स्टाग्रामवर केला व्हिडीओ अपलोड ...

पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा केला खून; सोरटेवाडी येथील घटना - Marathi News | Elderly man murdered by stabbing with a sharp weapon; Incident in Sortewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा केला खून; सोरटेवाडी येथील घटना

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत रात्री एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना ... ...