लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News | पुणे क्राईम बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
लघुशंका करताना पायावर शिंतोडे उडाल्याने मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | pimparichinchwad news Man beaten for splashing water on his leg while urinating; Murder case registered as he died during treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लघुशंका करताना पायावर शिंतोडे उडाल्याने मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल

- तू येथे लघवी का करतो, तुला निट लघवी करता येत नाही का, असे म्हणून संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ...

Baramati: 'लग्न कर नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन', तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचे टोकाचे पाऊल - Marathi News | Get married or I ll behead your parents schoolgirl extreme step fed up with young men harassment in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लग्न कर नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन', तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचे टोकाचे पाऊल

गावातील ४ नराधम वारंवार मुलीचा पाठलाग करणे, दमदाटी, धमकावणे अशा गोष्टी करत होते ...

अफगाण तरुणाचे अवैधपणे भारतात वास्तव्य; तरुणाला अटक  - Marathi News | Pimpri Chinchwad crime Afghan youth arrested for illegally residing in India | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अफगाण तरुणाचे अवैधपणे भारतात वास्तव्य; तरुणाला अटक 

हिंजवडी येथील एका सोसायटी मध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होता ...

प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेले म्हणून नातेवाइकांनी केले मुलाच्या वडिलांचे अपहरण;मारुंजी येथील घटना - Marathi News | Relatives kidnap the boy's father for abducting the girl from a love affair; incident in Marunji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेले म्हणून नातेवाइकांनी केले मुलाच्या वडिलांचे अपहरण

- पोलिस ठाण्यात दहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

सर्व्हंट्स ऑफ इंडियाचा सचिव मिलिंद देशमुखच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ - Marathi News | pune crime Servants of India Secretary Milind Deshmukh's police custody extended by two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व्हंट्स ऑफ इंडियाचा सचिव मिलिंद देशमुखच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

ही रक्कम कशासाठी वर्ग केली याबाबत आरोपीकडे सखोल तपास करणे आवश्यक ...

'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक - Marathi News | pune crime Mother sacrifices her twins because she can't afford treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

पाण्याच्या टाकीत बुडवून दोन चिमुकल्यांना मारले, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न ...

VIDEO : सोसायटीच्या रस्त्यावर रेसिंग करण्याऱ्यांना जाब विचारला असता केली अरेरावी - Marathi News | PUNE CRIME Four-wheeler riders were racing on the society road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO : सोसायटीच्या रस्त्यावर रेसिंग करण्याऱ्यांना जाब विचारला असता केली अरेरावी

गाड्या पळवून झाल्यानंतर सोसायटीतील काही व्यक्तींनी थार गाडी चालवणाऱ्या तरुणाला थांबवून जाब विचारला ...

'तीन दिवस देतोय..' पाकिस्तानच्या नंबरवरून पुण्याच्या उद्योगपतीला धमकी मागितले ५ कोटी - Marathi News | Pune crime businessman threatened with Rs 5 crore ransom from Pakistani number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तीन दिवस देतोय..' पाकिस्तानच्या नंबरवरून पुण्याच्या उद्योगपतीला धमकी मागितले ५ कोटी

वेगवेगळ्या क्रमांकांवरून पुन्हा धमकीचे मेसेजेस व व्हाईस नोट्स आल्या ...