Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या FOLLOW
Pune crime, Latest Marathi News
पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे. Read More
Pune Inter Caste Marriage: प्राजक्ता काशीद आणि विश्वनाथ गोसावी यांचे एकमेकांवर प्रेम जडले, नंतर त्यांनी लग्न केले. पण, तिच्या कुटुंबीयांनी प्राजक्ताचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला होता. यात आता तिच्या वडिलांनी वेगळेच आरोप केले आहेत. ...
Pune Crime news: पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांनी तीन मुलींना मारहाण, शिवीगाळ केली. जातीवाचक विधाने करत किती मुलांसोबत झोपला आहात? असे प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...
दौंड तालुक्यातील यवत गावात विटंबना आणि आक्षेपार्ह पोस्टवरून हिंसेचा भडका उडाला. वाद इतका वाढला की, हिंसक झालेल्या जमावाने एका बेकरीचे पत्रे काढून फेकली आणि बेकरी जाळली. ...
- पवन गायकवाड असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. ...
बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. काटेवाडीत बस थांबल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...