लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत - Marathi News | Pune Crime Retired police sub-inspector's son beaten up; Three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत

सर्व आरोपी शिर्के यांच्या मुलाच्या ओळखीतील आहे. त्यांनी शिर्के यांच्या मुलाची दुचाकी न विचारता घेतली. ...

'बाणेरहून निघाला, पत्नीला शेवटचा मेसेज केला..' पुण्यातील IT इंजिनिअरचा लोणावळ्यातील लायन्स पाॅइंटवर संशयास्पद मृत्यू - Marathi News | Pune Crime Left Baner, sent last message to wife Pune-based IT engineer dies suspiciously at Lions Point in Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'बाणेरहून निघाला, पत्नीला शेवटचा मेसेज केला..' पुण्यातील IT इंजिनिअरचा लोणावळ्यातील लायन्स पाॅइंटवर संशयास्पद मृत्यू

- मयत तरुण हा पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होता. सकाळी त्यांच्या चारचाकी वाहनाची नोंद लायन्स पॉइंट परिसरात पार्क आढळली. ...

Pune Crime : बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन;बांगलादेशी महिला व अमली पदार्थ प्रकरणी तीन गुन्हे दाखल - Marathi News | Pune Crime Police combing operation in Budhwar Peth; Three cases registered in connection with Bangladeshi woman and drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन;बांगलादेशी महिला व अमली पदार्थ प्रकरणी तीन गुन्हे दाखल

बुधवार पेठ कारवाईप्रकरणी गुन्हे दाखल  ...

फ्रेंड रिक्वेस्ट, ओळख अन् अत्याचार..; इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक - Marathi News | Pune Crime News An Instagram identity turned out to be fatal… What happened next was shocking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्रेंड रिक्वेस्ट, ओळख अन् अत्याचार..; इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक

- तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केल्यानंतर त्याने प्रपोज केले आणि प्रेमाचे जाळे विणले. ...

Pune Crime : पबच्या आवारातून तरुणाची सोनसाखळी चोरी  - Marathi News | Pune Crime College youth's gold chain stolen from pub premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : पबच्या आवारातून तरुणाची सोनसाखळी चोरी 

३१ जानेवारी रोजी महाविद्यालयीन युवक आणि त्याचा मित्र पुणे स्टेशन परिसरातील एका पबमध्ये आले होते. ...

ओडिशाच्या तरुणावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून खून; कोरेगाव भीमा येथील घटना - Marathi News | West Bengal youth stabbed to death with sharp weapon; Koregaon Bhima incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओडिशाच्या तरुणावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून खून; कोरेगाव भीमा येथील घटना

कामाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा येथे तो वास्तव्यास होता, त्याचा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत ...

दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार - Marathi News | Both were drunk; Father was set on fire and murdered, shocking incident on Dandekar Bridge in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार

दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले ...

लोणी काळभोरमध्ये वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला;चार आरोपी जेरबंद - Marathi News | Pune Crime Fatal attack on senior citizen walking in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला;चार आरोपी जेरबंद

- मोबाईल लुटणारे चार आरोपी ८ तासांत जेरबंद ...