Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Pune crime, Latest Marathi News
पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे. Read More
Pune Crime news: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत कार्यरत असलेल्या इंजिनिअर तरुणाने ऑफिसमध्येच आयुष्य संपवले. त्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ...
शहरात काही छोट्या टोळ्या ग्रॅममध्ये मोठ्या पुरवठादारांकडून ड्रग्ज घेऊन ते कॉलेज परिसर, पार्टी, पब अथवा अशा प्रकारच्या हॉटेलमध्ये पोहोचवण्याचे काम करतात ...
Pune Couple Viral Video: रस्त्यावरून जाताना एका कपलने दुचाकीवरच अश्लील चाळे सुरू केले. एका दुचाकीस्वाराने त्यांचा व्हिडीओ बनवला असून, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
Rave Party Kharadi News: पुण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. पण, ज्या हॉटेलच्या रुममध्ये ही पार्टी सुरू होती, ती कधीपासून कधीपर्यंत बुक केलेली होती? बिल किती झालं? ...
खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या केल्या होत्या. पहिली पार्टी कल्याणीनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री १.३० पर्यंत पार्टी सुरू होती. ...
Rave Party Pune News: पुण्यात पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीतील रेव्ह पार्टी उधळली. या पार्टीत असलेल्या दोन महिलांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले. रोहिणी खडसे यांचे पतीच या पार्टीत असल्याने आमदार चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसेंना डिवचले. ...