विमानाने प्रवासी पुण्यात आले तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. प्रवाशांना या प्रकारच्या बदलांची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ...
पुरंदर विमानतळच्या भूसंपादनास राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असली तरी विमानतळास काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. परिणामी जिल्हा प्रशासनासमोर भूसंपादनाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन करणात यशस्वी ठरलेले पुण् ...
मागील दोन-तीन वर्षांपूर्वी असुविधांचे आगार असलेले पुणे विमानतळ आता कात टाकू लागले आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकासही त्याच वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या प्रवासी संख्येत विमानतळाने तिसरे स्थान मि ...
ताम्हण खरे तर महाराष्ट्राचे राज्यपुष्प असूनही त्याची लागवड कमी होत चालली आहे. असे असताना पुण्यातील कांतीलाल लुंकड फाउंडेशन चालवत असलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ...
दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या मुंबईच्या दोन बहिणीने प्लॅस्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून ६९९ ग्रॅम सोने व २ किलो केशर तस्करी करून आणताना लोहगाव विमानतळावर पकडण्यात आले. ...
सूरज कदम हा मागील चार वर्षांपासून अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत सॉर्टिंग असिस्टंट होता. मागील एक वर्षापासून तो विमानतळावर आलेल्या पार्सलमधून एक-दोन मोबाइल काढून घेत होता. त्याने हे मोबाइल त्याचे नातेवाईक व मित्रांना विकले. तसेच ओएलएक् ...
सुरक्षारक्षकांना शंका आल्याने त्यांनी त्याचे तिकीट तपासले, तेव्हा ते चक्क बनावट निघाले. लोहगाव विमानतळावर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा प्रकार घडला. विमानतळ पोलिसांनी संगणक अभियंत्याला अटक केली आहे. ...