दुबईहून आलेल्या प्रवाशाने आपल्या गुडघ्याला बसविलेल्या नी कॅपमधून 28 लाख 30 हजार 500 रुपयांची 925 ग्रॅम गोल्ड पावडर तस्करी करुन आणल्याचे सीमा शुल्क विभागाने उघडकीस आणले आहे. ...
विमानाने प्रवासी पुण्यात आले तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. प्रवाशांना या प्रकारच्या बदलांची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ...
पुरंदर विमानतळच्या भूसंपादनास राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असली तरी विमानतळास काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. परिणामी जिल्हा प्रशासनासमोर भूसंपादनाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन करणात यशस्वी ठरलेले पुण् ...
मागील दोन-तीन वर्षांपूर्वी असुविधांचे आगार असलेले पुणे विमानतळ आता कात टाकू लागले आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकासही त्याच वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या प्रवासी संख्येत विमानतळाने तिसरे स्थान मि ...
ताम्हण खरे तर महाराष्ट्राचे राज्यपुष्प असूनही त्याची लागवड कमी होत चालली आहे. असे असताना पुण्यातील कांतीलाल लुंकड फाउंडेशन चालवत असलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ...