लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे विमानतळ

पुणे विमानतळ

Pune airport, Latest Marathi News

पुणे विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Bajirao Mole a senior police inspector of Pune Airport Transport Branch died due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू

अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक मोळे यांची ओळख होती. ...

पुण्यात लॉकडाऊन नको लोकप्रतिनिधींची भूमिका. आणखी संख्या वाढल्यास करायचं काय ?अजित पवारांचा सवाल - Marathi News | increase restrictions don't implement lockdown demand Pune Member of parliament | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लॉकडाऊन नको लोकप्रतिनिधींची भूमिका. आणखी संख्या वाढल्यास करायचं काय ?अजित पवारांचा सवाल

आढावा बैठकीत मांडली भुमिका. ...

लोहगाव विमानतळाचे नामकरण 'जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ' करा; 'या' संघटनेची मागणी - Marathi News | Name Lohgaon Airport as "Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj Airport" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळाचे नामकरण 'जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ' करा; 'या' संघटनेची मागणी

संत तुकाराम महाराजांचे बरेचसे बालपण लोहगावात गेले.  ...

लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस राहणार बंद! - Marathi News | lohegaon airport will be closed for 14 days in April and May! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस राहणार बंद!

lohegaon airport : सध्या केवळ दिवसा विमानसेवा सुरु आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरुन उड्डाणे बंद आहेत. ...

पुण्यात दिल्लीतून येतात सर्वाधिक विमाने; शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती - Marathi News | The highest number of flights from Delhi coming in the Pune; Fear of an increase in the number of corona patients in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दिल्लीतून येतात सर्वाधिक विमाने; शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती

पुणे विमानतळावरून दिल्लीसह बेंगलुरू, कोलकाता, हैद्राबाद, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह १३ हून अधिक शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. ...

.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा - Marathi News | .... Otherwise, state-wide agitation will break out against the state government: Rickshaw Panchayat's 'silent fast' agitation in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा

विविध मागण्यांसाठी पुण्यात काँग्रेसभवनसमोर 'मौनव्रत' आंदोलन ...

पुण्यातील विमान प्रवाशांसाठी 'दिल्ली दरवाजा' उघडला जाणार सकाळी १० नंतरच  - Marathi News | The Delhi gate will open for passengers of airplane from Pune only after morning 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील विमान प्रवाशांसाठी 'दिल्ली दरवाजा' उघडला जाणार सकाळी १० नंतरच 

विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकींग संकेतस्थळांवर बदललेल्या वेळांनुसारच विमानांचे तिकीट बुकींग करता येत आहे. ...

पुण्यात एक दिवस आधीच विमाने ‘जमिनी'वर; प्रवाशांना मनस्ताप  - Marathi News | A day before the airlines in Pune on ‘land’; Annoyance to passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एक दिवस आधीच विमाने ‘जमिनी'वर; प्रवाशांना मनस्ताप 

काही उड्डाणे रद्द, तर काहींच्या वेळापत्रकात बदल.. ...