पुणे-दुबई विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावल्याने या सेवेस आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काही दिवसांपूर्वी पुण्यात दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु त्यांना मानवंदना देण्याच्या फाईलवर पाच तास सहीच होत नव्हती, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकां ...