लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे विमानतळ

पुणे विमानतळ

Pune airport, Latest Marathi News

मुसळधार पावसामुळे पुण्यात येणारी १४ विमाने वळविली; प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला - Marathi News | 14 flights arriving in Pune diverted due to heavy rains; passengers face inconvenience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसामुळे पुण्यात येणारी १४ विमाने वळविली; प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला

मुसळधार पावसामुळे पुण्यात येणाऱ्या अनेक विमानांना अर्धा तासापासून ते तीन तासांपर्यंत उशीरही झाला, त्याचा फटका प्रवाशांना बसला. ...

लोहगाव विमानतळावरून दिवसभरात ५ विमानांना उशीर; विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले - Marathi News | 5 flights delayed from Lohegaon airport during the day; passengers had to wait at the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळावरून दिवसभरात ५ विमानांना उशीर; विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले

अनेक वेळा प्रवाशांना विमानांना उशीर झाला तर पाच तास अगोदर मेसेज देणे आवश्यक आहे. परंतु काही विमान कंपन्यांकडून वेळेवर मेसेज पाठविले जात नाही. ...

Pune Airport : प्रवासी घाबरले... अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर विमानाचे लँडिग - Marathi News | pune airport the plane landed after hovering for half an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : प्रवासी घाबरले... अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर विमानाचे लँडिग

एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स २७१७ या विमानाने रविवारी दुपारी अडीच वाजता पुण्यासाठी उड्डाण केले. ...

Pune Airport: तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला - Marathi News | Plane makes emergency landing after technical glitch detected; passengers breathe a sigh of relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही, तसेच, त्यांना साधा चहा, नाष्टादेखील विचारण्यात आला नाही ...

विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक - Marathi News | 13 kg of hydroponic marijuana seized at airport; Four arrested by Customs Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक

विमानतळावर स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले ...

पुणे - भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला; उड्डाण रद्द, विमानतळावर कुत्रे, बिबट्या, पक्षी वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर - Marathi News | Pune Bhubaneswar plane hit by bird Flight cancelled security issue serious as dogs, leopards, birds increase at airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला; उड्डाण रद्द, विमानतळावर कुत्रे, बिबट्या, पक्षी वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर

गेल्या ४ महिन्यांपासून पुणे विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने पुणे विमानतळावर पक्षी धडकण्याचा १२ घटना घडल्या आहेत ...

सेवा देण्यात पुणे विमानतळाचा दर्जा २ गुणांनी सुधारला; ५९ स्थानांवरून ५७ व्या स्थानी झेप - Marathi News | Pune Airport's service quality improved by 2 points; jumped from 59th position to 57th position | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवा देण्यात पुणे विमानतळाचा दर्जा २ गुणांनी सुधारला; ५९ स्थानांवरून ५७ व्या स्थानी झेप

सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळाचा दर्जा सुधारला असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांपेक्षा २ अंकांनी झेप घेतली आहे. ...

दुबईवरून आलेल्या विमानाच्या पुणे विमानळावर तासभर घिरट्या! तासभर विमान हवेतच, कारण... - Marathi News | A plane from Dubai hovered at Pune airport for an hour! The plane remained in the air for an hour, because... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईवरून आलेल्या विमानाच्या पुणे विमानळावर तासभर घिरट्या! तासभर विमान हवेतच, कारण...

Pune Airport Marathi news: दुबईवरून पुण्याला आलेल्या एका प्रवासी विमानाला तब्बल तासभर हवेत घिरट्या माराव्या लागल्या.  ...