लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, फोटो

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
क्रिकेट वर्ल्ड स्पर्धेवर 'या' संघांनी टाकला होता बहिष्कार, आता भारताने करावा विचार! - Marathi News | Can India forfeit Pakistan clash in World Cup 2019? Four instances when teams snubbed their World Cup games | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट वर्ल्ड स्पर्धेवर 'या' संघांनी टाकला होता बहिष्कार, आता भारताने करावा विचार!

RAW चा 'ब्लॅक टायगर' कसा बनला पाकिस्तानमध्ये मेजर...वाचा थरारक कथा - Marathi News | How RAW's 'Black Tiger' became Major in Pakistan ... Read Story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :RAW चा 'ब्लॅक टायगर' कसा बनला पाकिस्तानमध्ये मेजर...वाचा थरारक कथा

Pulwama Attack: शहीद जवानांना देशभरातून आदरांजली, अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले - Marathi News | Pulwama Attack: mortal remains of CRPF Jawans | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: शहीद जवानांना देशभरातून आदरांजली, अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले

देशभरासह महाराष्ट्रात पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट - Marathi News | Pakistan's entry into the country is prohibited by countrywide | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरासह महाराष्ट्रात पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट

Pulwama Attack : देशभरात हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानचे झेंडे जाळले - Marathi News | Pulwama Attack : pulwama attack protests continue across the country photos and pics burnt jaish e mohammed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : देशभरात हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानचे झेंडे जाळले

Pulwama terror attack : त्यांनी देशासाठी अर्पण केले प्राण; शहिदांना देशाचा असाही सलाम - Marathi News | Pulwama terror attack : people shared emotional messages about jawans | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Pulwama terror attack : त्यांनी देशासाठी अर्पण केले प्राण; शहिदांना देशाचा असाही सलाम

Pulwama Terror Attack : 'त्यानं' आपल्या लेकीचा चेहराही पाहिला नव्हता; शूरवीर बाबाची करूण कहाणी - Marathi News | rohitash lamba died in pulwama attack could not see new born daughter face | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : 'त्यानं' आपल्या लेकीचा चेहराही पाहिला नव्हता; शूरवीर बाबाची करूण कहाणी

Pulwama Terror Attack: देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं... - Marathi News | Kashmir Terror Attack: Heartbreaking pictures of Terror Attack in Avantipura | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack: देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं...