लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Terror Attack: इथेच चूक झाली... काश्मिरी नागरिकांची सोय पाहायला गेले अन् होत्याचे नव्हते झाले! - Marathi News | Pulwama Terror Attack: allowing civilian vehicles on route proved-disastrous, says crpf official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack: इथेच चूक झाली... काश्मिरी नागरिकांची सोय पाहायला गेले अन् होत्याचे नव्हते झाले!

गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अ‍ॅलर्ट' आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का आणि कशी राहिली?, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. ...

 कोल्हापूर जिल्ह्यात पाक ध्वज जाळला, ठिकठिकाणी निषेध - Marathi News | Pak flag burnt in Kolhapur district; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाक ध्वज जाळला, ठिकठिकाणी निषेध

जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निषेधाचे मोर्चे काढण्यात येत असून शिवसेनेने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर पाकिस्तानचा ध्वज जाळला. ...

दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून तीव्र शब्दात निषेध - Marathi News | muslim satyashodak mandal condemn terror attack of kashmir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून तीव्र शब्दात निषेध

काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा मुस्लिम सत्यशाेधक मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. ...

अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी सांगली बंद - Marathi News | On Saturday, the Sangli stopped for the attack on the terrorists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी सांगली बंद

पुलवामा येथील भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक व सामाजिक संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात शहीद जवानांन ...

अतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेध, सरकार बदला घेईल : देशमुख - Marathi News | The government will take revenge by terror strikes: Sharad Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेध, सरकार बदला घेईल : देशमुख

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजप ...

Pulwama Terror Attack : बॉलिवूड स्तब्ध! असा व्यक्त केला संताप!! - Marathi News | Pulwama Terror Attack: Akshya Kumar, Salman Khan, Priyanka Chopra Bollywood Reactions On crpf Jawans Attack Pulwama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Terror Attack : बॉलिवूड स्तब्ध! असा व्यक्त केला संताप!!

जम्मू -काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात  सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे.  देशातही संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत ...

Pulwama Terror Attack : पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध - Marathi News | Pulwama Terror Attack indians burn pakistan flag in thane and navi mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pulwama Terror Attack : पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान  मुर्दाबादच्या घोषणा देत ठाण्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबईतील ... ...

सेवालाल महाराज जयंती मिरवणूक रद्द करुन शहिदांना श्रध्दांजली - Marathi News | Tribute to martier at kinhi raja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सेवालाल महाराज जयंती मिरवणूक रद्द करुन शहिदांना श्रध्दांजली

वाशिम : बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात साजरी केल्या जाते. यावर्षीही जयंतीची जय्यत तयारी झाली होती. परंतु १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांमुळे सर्व कार्यक्रम रद्द करुन ...