लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील दोन जवान शहीद - Marathi News | Pulwama terror attack : 2 of the 38 CRPF jawans martyred in the attack were from Maharashtra's Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 38 जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानदेखील शहीद झाले आहेत. मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झाले ...

'काॅंग्रेसयुक्त संवादा'चे भान माेदी दाखवतील का ? - Marathi News | will modi commute dialogue with congress about terrorist attack ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'काॅंग्रेसयुक्त संवादा'चे भान माेदी दाखवतील का ?

काश्मीर प्रश्न ही खरे तर कोणत्याही एका पक्षाच्या धोरणाची मिरासदारी होता कामा नये. काश्मीर समस्या ही राष्ट्रीय समस्या असल्याने काश्मीरबाबतचे धोरण हे सर्वपक्षीय असले पाहिजे. ...

Pulwama Attack: कॅन्सरग्रस्त आई पाहतेय मुलाची वाट; पुलवामा हल्ल्यात 'तो' झालाय शहीद - Marathi News | varanasi pulwama attack martyred avadhesh yadav mother suffering cancer still waiting for son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: कॅन्सरग्रस्त आई पाहतेय मुलाची वाट; पुलवामा हल्ल्यात 'तो' झालाय शहीद

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 38 जवानांना वीरमरण आलं आहे. ...

Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद - Marathi News | Pulwama Attack Mother India sacrifices sons from Kashmir to Kanyakumari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना हौतात्म्य ...

Pulwama Terror Attack : 'त्यानं' आपल्या लेकीचा चेहराही पाहिला नव्हता; शूरवीर बाबाची करूण कहाणी - Marathi News | rohitash lamba died in pulwama attack could not see new born daughter face | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : 'त्यानं' आपल्या लेकीचा चेहराही पाहिला नव्हता; शूरवीर बाबाची करूण कहाणी

पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय -  पंतप्रधान नरेंद्र मोदी  - Marathi News | Pakistan is roaming around with its begging bowl but it’s not getting help from the world - PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय -  पंतप्रधान नरेंद्र मोदी 

Pulwama Terror Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...

क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही भारताने पाकिस्तानशी खेळू नये; नेटकऱ्यांची तीव्र भावना - Marathi News | Netizens request BCCI to boycott India's match against Pakistan in upcoming World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही भारताने पाकिस्तानशी खेळू नये; नेटकऱ्यांची तीव्र भावना

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात (Pulawama Terror Attack) भारताचे 38 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. ...

Pulwama Terror Attack : अकोल्यात पाकिस्तान व दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | Pulwama Terror Attack: burned the iconic statue of Pakistan, terrorists | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Pulwama Terror Attack : अकोल्यात पाकिस्तान व दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

अकोला : जम्मू-काश्मीरातीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर मोठा जनक्षोभ उसळला आहे. या घटनेचा अकोल्यात शुक्रवारी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. ...