लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
चीनला ज्याचा पुळका, तोच दहशतवादी मसूद अजहर ठरतोय भारतासाठी घातक - Marathi News |  Masood Azhar is the target of terrorism in India, which is dangerous for India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला ज्याचा पुळका, तोच दहशतवादी मसूद अजहर ठरतोय भारतासाठी घातक

जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात चीनची आडकाठी आजही कायम आहे. ...

Pulwama Attack: सर्व विरोधी पक्ष लष्कर,केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे - राहुल गांधी - Marathi News | Pulwama Attack: All the opposition parties stand firm with the support of the central government - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: सर्व विरोधी पक्ष लष्कर,केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे - राहुल गांधी

पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ...

संताप व्यक्त करत मुंबईकरांकडून श्रद्धांजली; पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध - Marathi News | Tributes from Mumbai Indians expressing anger; The protest of the Pulwama terrorist attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संताप व्यक्त करत मुंबईकरांकडून श्रद्धांजली; पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात शुक्रवारी मुंबईत ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. ...

Pulwama Attack: पाकला जरबच गरजेची - Marathi News | Pulwama Attack: action on Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Pulwama Attack: पाकला जरबच गरजेची

भारतीय लष्करातील २,५०० जवानांच्या ताफ्यावर साडेतीनशे किलो स्फोटके भरलेली कार सोडून, त्यातील ४४ जणांच्या केलेल्या हत्येची जबाबदारी जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली असली, तरी या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे उघड आहे. ...

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टीसीवर देशद्रोहाचा गुन्हा - Marathi News |  The crime of sedition is on TC, which announces the death anniversary of Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टीसीवर देशद्रोहाचा गुन्हा

लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होत असताना पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणा-या रेल्वेच्या तिकीट तपासणीसावर (टीसी) लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम १५३ बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Pulwama Attack: राज्यभरात तीव्र संताप, निषेध अन् श्रद्धांजली - Marathi News | Pulwama Attack: Fierce anger, protest and tribute all over the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pulwama Attack: राज्यभरात तीव्र संताप, निषेध अन् श्रद्धांजली

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली सभा घेतल्या. ...

नांदेड स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ - Marathi News | Enhanced security system of Nanded station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़ ...

पुलवामा हल्ल्याचे जिल्हाभरात संतप्त पडसाद - Marathi News | Pulwama attack hits the district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुलवामा हल्ल्याचे जिल्हाभरात संतप्त पडसाद

जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती़ या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त करण्यात येत असून नांदेडातही भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यास ...