लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Bihar Election 2020: गलवान खोऱ्यात, पुलवामा हल्ल्यात तिरंग्यासाठी बिहारचे सुपुत्र शहीद झाले- पंतप्रधान मोदी  - Marathi News | Bihar Election 2020 Sons of Bihar lost their lives for tricolour PM Modi pays tributes to Galwan Valley, Pulwama martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020: गलवान खोऱ्यात, पुलवामा हल्ल्यात तिरंग्यासाठी बिहारचे सुपुत्र शहीद झाले- पंतप्रधान मोदी 

Bihar Election 2020 PM Narendra Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभा सुरू; वातावरण तापलं ...

दहशतवादी फक्त पुलवामा घडवून थांबणार नव्हते; पुढील हल्ल्याचीही तयारी झाली होती; पण... - Marathi News | terrorists Were Planning Second Attack After Pulwama but cancelled it after Balakot Strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी फक्त पुलवामा घडवून थांबणार नव्हते; पुढील हल्ल्याचीही तयारी झाली होती; पण...

एनआयएच्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर ...

पुलवामा हल्ला: मसूद अझहरसह १९ आरोपी; ‘एनआयए’ने दाखल केले १३,५०० पानी आरोपपत्र - Marathi News | Pulwama attack: 19 accused including Masood Azhar; NIA files 13,500-page chargesheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुलवामा हल्ला: मसूद अझहरसह १९ आरोपी; ‘एनआयए’ने दाखल केले १३,५०० पानी आरोपपत्र

एका स्थानिकासह एक पाकिस्तानी नागरिक राज्यातच लपून आहे ...

coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र - Marathi News | coronavirus: Masood Azhar, mastermind of Pulwama attack, chargesheet filed by NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र

१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर सादर केले आहे. ...

असं आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठीचं RDX, एनआयएच्या आरोपपत्रामधून खळबळजनक खुलासा - Marathi News | RDX was brought for the Pulwama attack from Pakistan, Sensational revelation from the NIA chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असं आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठीचं RDX, एनआयएच्या आरोपपत्रामधून खळबळजनक खुलासा

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. ...

कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा करणार - Marathi News | He will discuss with the Chief Minister to take one of the family members in government service | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा करणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन; गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी घेतली शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबियांची भेट ...

अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला; शहीद सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | The tears of many burst; Martyr Sunil Kale was cremated in a state funeral | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला; शहीद सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ओले डोळे आणि जड हृदयाने पानगावकरांनी दिला सुपुत्राला अखेरचा निरोप; अमर रहे...अमर रहे...च्या घोषणांनी पानगावकर हळहळले... ...

घर बांधलं; मात्र गृहप्रवेशाचं स्वप्न अर्धवटच; शहीद सुनील काळेच्या सवंगड्यांची खंत - Marathi News | Built a house; But the dream of homecoming is only partial; Martyr Sunil Kale's mourning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घर बांधलं; मात्र गृहप्रवेशाचं स्वप्न अर्धवटच; शहीद सुनील काळेच्या सवंगड्यांची खंत

पानगावावर शोककळा :नातलगांनी फोडला हंबरडा ...