लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाईंदर बंद - Marathi News | Bhaindar closed for condemnation of terrorist attacks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाईंदर बंद

जवानांना वाहिली श्रद्धांजली : बस, रिक्षाचालकही झाले सहभागी, प्रवाशांचे झाले हाल, ठिकठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळला ...

निषेधातून जागविली राष्ट्रभक्ती - Marathi News | Patriotism awakened from protest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निषेधातून जागविली राष्ट्रभक्ती

जम्मू-काश्मिरमधील पोलवामा येथे जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या घटनेचा निषेध सर्व ...

सोशल मीडियावर सेनेसाठी मदतीचा संदेश - Marathi News | Help message on social media of military | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल मीडियावर सेनेसाठी मदतीचा संदेश

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी ह ...

स्वयंस्फूर्तपणे अन् शांततेत वर्धेकरांनी पाळला बंद - Marathi News | Spontaneously and quietly, Wardhaar close the marriage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वयंस्फूर्तपणे अन् शांततेत वर्धेकरांनी पाळला बंद

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची ह ...

१० हजार विद्यार्थ्यांची शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to 10 thousand students martyrs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१० हजार विद्यार्थ्यांची शहिदांना श्रद्धांजली

पुलवामा (काश्मिर) येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शनिवारी वणीत फेरी काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. ...

जिल्हाभर बंद, पुतळे जाळले, मोर्चे, निदर्शने - Marathi News | Off the district, the statues burned, the front, the demonstrations | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाभर बंद, पुतळे जाळले, मोर्चे, निदर्शने

काश्मीरातील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. यवतमाळ जिल्ह्यातही या हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुत ...

पाकला दुसरा धक्का, भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत 200% वाढ - Marathi News | basic customs duty on all goods exported from pakistan to india has been raised to 200 percent with immediate effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकला दुसरा धक्का, भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत 200% वाढ

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतानं दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. ...

भारताच्या युद्धसरावाला सचिन तेंडुलकरची उपस्थिती - Marathi News | Sachin Tendulkar present on the battle practice of Indian air force | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या युद्धसरावाला सचिन तेंडुलकरची उपस्थिती

याबाबतची माहिती दस्तुरखुद्द सचिनने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. ...