लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack: विकी कौशल पुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी म्हणाला, हीच खरी वेळ... सडेतोड उत्तर देण्याची - Marathi News | Pulwama Attack: Vicky Kaushal Said on Pulwama Terrorist Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack: विकी कौशल पुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी म्हणाला, हीच खरी वेळ... सडेतोड उत्तर देण्याची

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. ...

भारताने पाकसोबत युद्धाच्या प्रश्नाचे पाहावे; फुटीरतावाद्याच्या उलट्या बोंबा - Marathi News | There are chances of war beetween Pak and India; look in to war first; hurriyat leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पाकसोबत युद्धाच्या प्रश्नाचे पाहावे; फुटीरतावाद्याच्या उलट्या बोंबा

आपल्याला या सुरक्षेची गरज नव्हती. काश्मीरी जनताच आपली सुरक्षा आहे, अशा फुशारक्या अब्दुल गनी बट्ट याने मारल्या आहेत. ...

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने हॉटेलमधील इम्रान खानचा फोटो झाकला - Marathi News | Cricket Club of India covers Imran Khan's photo at CCI Headquarters in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने हॉटेलमधील इम्रान खानचा फोटो झाकला

पुलवामा हल्ला झाल्यानंतर क्लबने एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमधील इम्रान खानचा वॉलपेपर झाकण्याचा निर्णय घेतला ...

धक्कादायक! जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या 'सव्वा रुपयाची मदत' - Marathi News | Shocking, Rupees only help the families of the jawans get year after year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या 'सव्वा रुपयाची मदत'

एनडीएफच्या आकडेवारीतून माहिती उघड ...

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना साई संस्थान, कोल्हापूर पोलिसांचा मदतीचा हात - Marathi News | Sai Sansthan, Kolhapur Police help the families of Martyrs Jawans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहीद जवानांच्या कुटुंबीयांना साई संस्थान, कोल्हापूर पोलिसांचा मदतीचा हात

पुलवामामध्ये 40 हून अधिक सीआरपीएफच्या जवानांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...

नितीन राठोड अमर रहे ! 40 शहीद जवानांवर अंत्यसंस्कार; संपूर्ण देश बुडाला शोकसागरात; - Marathi News | Nitin Rathod remains immortal! 40 cremation attendants; The entire country is in mourning; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नितीन राठोड अमर रहे ! 40 शहीद जवानांवर अंत्यसंस्कार; संपूर्ण देश बुडाला शोकसागरात;

लोकांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। जवानांना ‘अमर रहे’ची शेवटची सलामी ...

Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश - Marathi News | Rawalpindi connection to Pulwama militant attack; Order from Azhar Pakistan Army Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

झहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील आर्मी बेसमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे.  ...

Pulwama Attack :दहशतवादाचा बिमोड कसा करायचा, श्रीलंकेचा 'जाफना पॅटर्न' राबिण्याची गरज - Marathi News | Pulwama Attack: How to overcome terrorism, Sri Lanka need to implement Jafna Pattern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack :दहशतवादाचा बिमोड कसा करायचा, श्रीलंकेचा 'जाफना पॅटर्न' राबिण्याची गरज

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. ...