लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack : काळजाचा ठोका चुकला आणि गहिवरलं सैनिकांचं गाव, गावचे 150 पोरं लष्करात - Marathi News | Pulwama Attack: The fault of the sadhana and the village of the heavily-laden soldiers, 150 army officers in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pulwama Attack : काळजाचा ठोका चुकला आणि गहिवरलं सैनिकांचं गाव, गावचे 150 पोरं लष्करात

पिंगोरी येथे वाहण्यात आली शहिदांना श्रद्धांजली : गावातील दिडशे तरुण लष्करात ...

गावकऱ्यांनी गोळा केली शहिदांच्या कुटुंबासाठी मदत - Marathi News | The villagers collected the help of the martyrs' family | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गावकऱ्यांनी गोळा केली शहिदांच्या कुटुंबासाठी मदत

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले आहेत. रविवारी दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडाच्या गावकºयांनी प्रभातफेरी काढून सैनिक कुटुंबांसाठी मदत गोळा केली. ही मदत जिल्हा प्रशासनामार्फत पाठविणार आहे. ...

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख - Marathi News | Pulwama Attack Cant Take Place Without Security Lapse Says former Raw Chief vikram sood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख

चीन आणि पाकिस्तान यांच्या संबंधांचं विक्रम सूद यांच्याकडून विश्लेषण ...

Pulwama Attack: शेवटच्या क्षणी 'तो' मेसेज आला अन् जवानाचा जीव थोडक्यात वाचला - Marathi News | Pulwama Attack crpf jawan thaka belkar survives after his leave confirmed at the last moment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pulwama Attack: शेवटच्या क्षणी 'तो' मेसेज आला अन् जवानाचा जीव थोडक्यात वाचला

सीआरपीएफच्या बसमधून ठका बेलकर शेवटच्या क्षणी खाली उतरले ...

Pulwama Attack: शहीद जवानांना रांगोळीतून वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Pulwama Attack art teacher pays tribute to martyr crpf jawans | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Pulwama Attack: शहीद जवानांना रांगोळीतून वाहिली श्रद्धांजली

चार बाय आठ फुटांची रांगोळी साकारत कलाशिक्षक यश महाजन यांनी वाहिली श्रद्धांजली ...

Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार' - Marathi News | pulwama attack paresh rawal attacks congress leader sonia gndhi over controversial statement of navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

वादग्रस्त विधानामुळे नवज्योत सिंग सिद्धू अडचणीत ...

शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी शिखर धवनही सरसावला, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Shikhar Dhawan will also helping the family of Shaheed Jawans, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी शिखर धवनही सरसावला, पाहा हा व्हिडीओ

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मी तयार असल्याचे धवनने इन्टाग्रामवरील एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे. ...

दहशतवादी हल्ल्याबद्दल ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | The 'angry' reaction of Bollywood actors to terror attacks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहशतवादी हल्ल्याबद्दल ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया

प्रत्येक जण आज शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी कठोर अ‍ॅक्शनची मागणी करत आहेत. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटला असून बॉलिवूड सेलेब्सनेही दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करत संताप व्यक्त केला आहे.   ...