लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पुलवामा हल्ला अन् मोदी सरकारची गोची! - Marathi News | Pulwama attack and Modi government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुलवामा हल्ला अन् मोदी सरकारची गोची!

यावेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’पेक्षाही मोठ्या, व्यापक आणि परिणामकारक कारवाईची जनतेला अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्यास भाजपाला त्याची किंमत आगामी लोकसभा निवडणुकीत चुकवावी लागू शकते. त्यामुळे मोदी सरकारची चांगलीच गोची झाली आहे. ...

Pulwama Attack : व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद - Marathi News | Pulwama Attack traders body calls for nationwide market bandh on monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज (18 फेब्रुवारी) देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये अनेक राज्ये  सहभागी झाल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली आहे. ...

Pulwama Terror Attack : जवानांनी बदला घेतला; 'जैश'च्या दोन कमांडर्ससह 6 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Pulwama Terror Attack : mastermind Jaish-e-Mohammed terrorist Kamran killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : जवानांनी बदला घेतला; 'जैश'च्या दोन कमांडर्ससह 6 दहशतवाद्यांचा खात्मा

Pulwama Terror Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड व 'जैश-ए-मोहम्मद'चा कमांडर कामरान आणि कमांडर अब्दुल रशीद गाझीला जवानांनी कंठस्नान घातले आहे. ...

देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, सानिया मिर्झानं नेटकऱ्यांना खडसावलं - Marathi News | Sania Mirza’s Message to Trolls Deserves Attention | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, सानिया मिर्झानं नेटकऱ्यांना खडसावलं

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहताना टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केले, परंतु नेटिझन्सने तिला ट्रोल केले.  ...

कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर - Marathi News | Kamal Haasan's controversial statement; It is said that PoK is independent Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर

कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे. ...

पाकिस्तानवर 'सायबर स्ट्राईक'; भारतीय हॅकर्सकडून 200हून अधिक साईट हॅक - Marathi News | pakistani websites hacked pulwama attack crpf jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानवर 'सायबर स्ट्राईक'; भारतीय हॅकर्सकडून 200हून अधिक साईट हॅक

पुलवामा हल्ल्याच्या चार दिवसांनंतरच भारतीय हॅकर्सनं पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला केला आहे. ...

नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान - Marathi News | The clinic opened by the CRPF in the forest for the Naxalite woman, donate blood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान

डॉक्टरांनी सुरीनचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने रक्तदान केले. ...

सलमान खानच्या ‘भारत’मुळे पाकिस्तानला भरली धडकी! - Marathi News | salman khan film bharat not release in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या ‘भारत’मुळे पाकिस्तानला भरली धडकी!

होय, सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’   ईदच्या मुहूर्तावर पाकिस्तानात प्रदर्शित होणार होता. पण आता  सलमानच्या या चित्रपटाला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित न करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. ...