लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार - Marathi News | Navjot Singh Sidhu hits out at bjp reminds kandahar plane hijack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार

सिद्धू यांनी भाजपाला करुन दिली 20 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण ...

सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचे बारामतीत तीव्र पडसाद   - Marathi News | forecly action by baramati public for police beaten to CRPF jawan case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचे बारामतीत तीव्र पडसाद  

शहीद जवानांच्या शोकसभेची परवानगी घेण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. ...

सानिया मिर्झा 'पाकिस्तानची सून', तिला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावरून हटवा!- भाजपा आमदार - Marathi News | Pulwama attack : BJP MLA T Raja Singh calls Sania Mirza Pakistan's bahu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सानिया मिर्झा 'पाकिस्तानची सून', तिला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावरून हटवा!- भाजपा आमदार

Pulwama Attack : भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी वादग्रस्त विधान करुन नवीन वादाला आमंत्रण दिले आहे. टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावर हटवा, अशी मागणी राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. ...

शहिदाच्या पार्थिवासोबत केंद्रीय मंत्र्याचा सेल्फी(?) व्हायरल, अपप्रचाराची तक्रार दाखल - Marathi News | Union Minister Photo with martyr's Funerel Goes Viral, Complaint file by Alphons Kannanthanam in Police Station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहिदाच्या पार्थिवासोबत केंद्रीय मंत्र्याचा सेल्फी(?) व्हायरल, अपप्रचाराची तक्रार दाखल

केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केरळमधील शहीद जवान वसंथ कुमार यांना आदरांजली वाहिल्यानंतर सेल्फी काढल्याचा तथाकथित फोटो व्हायरल झाला होता. ...

रिधोरा ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली - Marathi News | The residents of Ridhora pay homage to the martyrs by one day fast | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिधोरा ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. ...

पुलवामा हल्ल्यानंतर अजय देवगणने ‘टोटल धमाल’बद्दल घेतला हा मोठा निर्णय! - Marathi News | pulwama attack film total dhamaal to not release in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुलवामा हल्ल्यानंतर अजय देवगणने ‘टोटल धमाल’बद्दल घेतला हा मोठा निर्णय!

अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय, खुद्द अजयने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. ...

नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा’मधून बाहेर होऊनही कमी झाला नाही लोकांचा राग! - Marathi News | twitterati wants fans to unsubscribe to sony tv over navjot singh sidhus comment on pulwama attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा’मधून बाहेर होऊनही कमी झाला नाही लोकांचा राग!

‘दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’ अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडला आणि ‘द कपिल शर्मा’ शोमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ...

व्हायरल सत्यः शहिदांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी खरंच मोबाइलमध्ये बिझी होते? - Marathi News | Viral Truth: Rahul Gandhi on mobile while paying homage to martyrs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हायरल सत्यः शहिदांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी खरंच मोबाइलमध्ये बिझी होते?

पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं. ...