शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

राष्ट्रीय : Pulwama Attack :दहशतवादाचा बिमोड कसा करायचा, श्रीलंकेचा 'जाफना पॅटर्न' राबिण्याची गरज

राष्ट्रीय : Pulwama Attack : उत्तर तर नक्की द्यायचं आहे पण कसं ? तुम्हालाही पटेल 'मोसाद'चा मार्ग

राष्ट्रीय : Pulwama Attack : राजकीय इच्छाशक्ती हवी, गाजर दाखवू नका

राष्ट्रीय : Pulwama Attack : 'सोशल मीडिया वॉरिअर बना', ब्रिगेडीअरचा नेटीझन्स सल्ला

राष्ट्रीय : Pulwama Attack : 'नको आरक्षण, नको मंदिर, नको तुमचे १५ लाख, मोदीजी फक्त 40 च्या बदल्यात 400 हवेत.

राष्ट्रीय : Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला'

राष्ट्रीय : Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

राष्ट्रीय : Pulwama Attack :काश्मिरी तरुणांंचे प्रबोधन गरजेचे, सांगताहेत 'वाचकांची पत्रे'

वसई विरार : पालघर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद, रेल रोको, पुलवामा हल्ल्याचा निषेध