लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
LMOTY 2019 : पुन्हा उठता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पाकिस्तानचे कंबरडे मोडा - उद्धव ठाकरे - Marathi News | Teach the lesson to Pakistan - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : पुन्हा उठता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पाकिस्तानचे कंबरडे मोडा - उद्धव ठाकरे

पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडले पाहिजे जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली ...

धक्कादायक...! पत्नीपासून सुटका होण्यासाठी पतीने एलओसीवर ढकलले; जवानांनी गोळ्या झाडल्या - Marathi News | Shocking ...! husband pushed his wife on LoC; soldiers fired on her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! पत्नीपासून सुटका होण्यासाठी पतीने एलओसीवर ढकलले; जवानांनी गोळ्या झाडल्या

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचा काही जण फायदाही उठवत आहेत ...

... तरीही भारत-पाक सामन्याला डिमांड; 25 हजार तिकिटांसाठी 4 लाख अर्ज - Marathi News | 400,000 ticket applicants for India vs Pakistan World Cup game, reveals tournament Director Steve Elworthy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तरीही भारत-पाक सामन्याला डिमांड; 25 हजार तिकिटांसाठी 4 लाख अर्ज

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. पण... ...

Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा - Marathi News | up police constable firoz khan is collecting funds for families of crpf jawans who lost their lives in pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा

उत्तर प्रदेशमधील एक पोलीस कॉन्स्टेबल तीन दिवसांची सुट्टी घेऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा करत आहेत. फिरोज खान असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. ...

'जवानांवर हल्ला झाल्यानंतरही मोदी शूटिंगमध्ये बिझी होते' - Marathi News | pulwama terror attack congress narendra modi film shooting uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जवानांवर हल्ला झाल्यानंतरही मोदी शूटिंगमध्ये बिझी होते'

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्याच्या सात दिवसांनंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...

क्रिकेट नव्हे तर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडा, 'दादा'ची फटकेबाजी - Marathi News | Not just cricket, cut off all sporting ties with Pakistan: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट नव्हे तर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडा, 'दादा'ची फटकेबाजी

भारताचा यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय पटेल यांच्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही पाकिस्तानविरुद्ध सर्व संबंध तोडण्याची मागणी केली आहे. ...

दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक - Marathi News | Suffer right; Now win the man! Former Director General of CRPF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या माणसांसाठी मला अतीव दु:ख झाले. या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला हे खरे असले ...

पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएकडे - Marathi News | Investigation of the attack on the Pulwama terror by NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

२,५०० जवानांना घेऊन ७८ लष्करी वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला १४ फेब्रुवारी रोजी चाललेला असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. ...