लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक - Marathi News | indian farmers stops pan supply to pakistan after pulwama terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक

शेतकऱ्यांची आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानात टंचाई ...

Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात - Marathi News | Pulwama Attack: Two Member From 'Jaish-e-Mohammed' Confessed About Their relation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात

Pulwama Attack : व्हॅलेंटाईन डे दिवशी 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची कार स्फोटकाने उडवली. ...

40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल  - Marathi News | arvind kejriwal says patriot to fight pm narendra modi amit shah remove from power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल 

ते आमचे 40 मारतात, तर आम्ही त्यांचे 400 मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर आपल्याला कमजोर समजेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.  ...

पुलवामा शहिदांसाठी सचिन तेंडुलकरचे 'पूश-अप्स'; उभारला 15 लाखांचा निधी - Marathi News | Sachin Tendulkar does push-ups to raise Rs 15 lakh for families of Pulwama martyrs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुलवामा शहिदांसाठी सचिन तेंडुलकरचे 'पूश-अप्स'; उभारला 15 लाखांचा निधी

गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग या माजी क्रिकेटपटूंबरोबरच बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. ...

शहिदांसाठी दोन मिनिटं शांत राहू शकत नाही का?; कॅप्टन कोहली चाहत्यांवर चिडला - Marathi News | Virat Kohli gestures fans to be quiet while observing 2-minute silence for Pulwama martyrs at Vizag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शहिदांसाठी दोन मिनिटं शांत राहू शकत नाही का?; कॅप्टन कोहली चाहत्यांवर चिडला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. ...

अजित डोवाल यांना लक्ष्य करून राज ठाकरे चुकले?; FBवर प्रतिक्रियांचा पाऊस - Marathi News | Raj Thackeray targets Ajit Doval over Pulwama Attack; Readers show their disappointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित डोवाल यांना लक्ष्य करून राज ठाकरे चुकले?; FBवर प्रतिक्रियांचा पाऊस

पुलवामामधील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, अजित डोवाल या माणसाची चौकशी केल्यास सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. ...

इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!' - Marathi News | pakistan pm imran khan responds to pm modis pathan remark says he stands by his words | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!'

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 'आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ...

देश की खेळ? - Marathi News | Country first or game? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देश की खेळ?

क्रीडा क्षेत्रात पाकिस्तानशी असलेले संबंध सुरळीत ठेवूनही भारताच्या पदरात काय पडले, हा इतिहास जगासमोर आहे. त्यामुळे खेळ महत्त्वाचा की देशाभिमान हे ठरवण्याची वेळ आली आहे. त्याबाबत देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. ...