लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून कुणी राजकीय फायदा घेऊ नये; राज ठाकरेंचा मोदी सरकारला टोला - Marathi News | Do not get any political advantage by creating war conditions; Raj Thackeray's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून कुणी राजकीय फायदा घेऊ नये; राज ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

युद्ध नकोच, पाकिस्तानने 'या' दोन अटी पाळल्यास त्यांच्याशी चर्चा करावी; राज ठाकरेंची सावध भूमिका - Marathi News | war is not A ANSWER, Pakistan should discuss two 'these' conditions; Raj Thackeray's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्ध नकोच, पाकिस्तानने 'या' दोन अटी पाळल्यास त्यांच्याशी चर्चा करावी; राज ठाकरेंची सावध भूमिका

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. ...

पाकिस्तानी लढाऊ विमानांची पुन्हा भारतीय हद्दीत घुसखोरी  - Marathi News | Pakistani fighter aircraft intruded into Indian territory again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी लढाऊ विमानांची पुन्हा भारतीय हद्दीत घुसखोरी 

बुधवारी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी लढाऊ विमानांनी आज पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रय्तन केला. ...

शाहीद अफ्रिदी म्हणतो, 'आमचा देश शांतताप्रिय, आम्ही शत्रूंनाही आदराने वागवतो!' - Marathi News | Shahid Afridi says, 'Pakistan is peaceful country, we also respect the enemies!' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीद अफ्रिदी म्हणतो, 'आमचा देश शांतताप्रिय, आम्ही शत्रूंनाही आदराने वागवतो!'

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने भारतीय सैन्याच्या पलटवाराची धास्ती घेतली आहे. ...

पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रोखली, तणावाचे वातावरण - Marathi News | Samjhauta Express Suspended Indefinitely By Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रोखली, तणावाचे वातावरण

गुरुवारी समझोता एक्स्प्रेसला पाकिस्तानने अटारीजवळ थांबविली आहे. ...

वृद्धीमान साहाची शतकी खेळी जवान अभिनंदन यांना समर्पित  - Marathi News | Wriddhiman Saha dedicates T20 ton to missing IAF Wing Commander Abhinandan, prays for his safe return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वृद्धीमान साहाची शतकी खेळी जवान अभिनंदन यांना समर्पित 

यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 62 चेंडूंत 129 धावांची तुफानी खेळी केली. ...

एअर स्ट्राइकमुळे कर्नाटकात 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल - येडियुरप्पा - Marathi News | Air strike will help BJP win 22 seats in Karnataka: BS Yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राइकमुळे कर्नाटकात 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल - येडियुरप्पा

भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईमुळे कर्नाटकात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले. ...

पाकिस्तानला साथ द्या, दहशतवादाविरुद्ध लढूया; अक्रमची भारतीयांना साद - Marathi News | Pak Not Your Enemy’: Wasim Akram Tells India, Calls for Peace | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला साथ द्या, दहशतवादाविरुद्ध लढूया; अक्रमची भारतीयांना साद

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांत सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...