लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंत - Marathi News | Make four pieces of Pakistan: Brigadier Sudhir Sawant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंत

मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला ...

केंद्र सरकारने खडसावल्यानंतर यूट्युबने हटवले विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडीओ  - Marathi News | Wing Commander Abhinandan's video deleted by You tube after the government cracked it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने खडसावल्यानंतर यूट्युबने हटवले विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडीओ 

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. ...

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव, तरीही दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच - Marathi News | Despite the tension, the Indo-Pak trade continued after terror attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव, तरीही दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच

मंगळवार ते शुक्रवार अशा चार दिवशी दोन्ही बाजूंनी सामानाचे ट्रक येतात आणि जातात. ...

सीमारेषेवर कुरापती सुरूच, भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Ceasefire Violation on the border, the execution of two terrorists from the Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमारेषेवर कुरापती सुरूच, भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांचीही चमकमक झाली असून जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. ...

नेटकऱ्यांनो...! सोशल मीडियावर युद्धाच्या गप्पा थांबवा; वीरपत्नीची भावनिक साद - Marathi News | Netcariano ...! Stop the war TALKS on social media; Veerapatni's emotional simplicity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेटकऱ्यांनो...! सोशल मीडियावर युद्धाच्या गप्पा थांबवा; वीरपत्नीची भावनिक साद

नाशिक : आज आमच्या घरातील सैनिकाला वीरमरण आले. उद्या दुसऱ्या कोणा सैनिकाला वीरगती प्राप्त होईल; पण माझी एक देशवासियांना ... ...

शहीद जवानाची पत्नी म्हणते, युद्ध नको, शांतताच हवी - Marathi News | The wife of the martyr Javani says, no war, no silence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद जवानाची पत्नी म्हणते, युद्ध नको, शांतताच हवी

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान ठार झाले. ...

युद्ध सोशल मीडियावर होत नाही - Marathi News | The war does not happen on social media | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युद्ध सोशल मीडियावर होत नाही

आज आमच्या घरातील सैनिकाला वीरमरण आले, उद्या दुसऱ्या कोणा सैनिकाला वीरगती प्राप्त होईल; पण माझी भारतवासीयांना एक विनंती आहे, ...

काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन? - Marathi News | pakistani pm imran khan justify terrorist adil ahmed dar jammu kashmir pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन?

पुलवामात 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्याचा खान यांना पुळका ...