लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
नागपुरात ११ हजार दिव्यांनी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to Pulwama martyrs in Nagpur by lighting 11 thousand lamps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ११ हजार दिव्यांनी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना रविवारी ११ हजार दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | an encounter broke out between security forces and militants in jammu and kashmir pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचा जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

२३ वर्षीय मुदसिरने आखली पुलवामा हल्ल्याची योजना - Marathi News | The 23-year-old Mudassir planned the attack on Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ वर्षीय मुदसिरने आखली पुलवामा हल्ल्याची योजना

पुरविले वाहन, स्फोटके; एनआयएकडून शोध सुरू ...

पाकची कृती अयोग्यच; पण क्रीडा-राजकारणाची गल्लत नको - Marathi News | pakistans action is wrong but we should not mix up sports and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकची कृती अयोग्यच; पण क्रीडा-राजकारणाची गल्लत नको

बहिष्कार टाकायचाच असेल, तर केवळ खेळच नाही, तर पाकबरोबरचे सर्व संबंधही तोडून टाकणे उचित ठरेल. ...

भारतीय जवानांचे फोटो प्रचारात वापरू नका; निवडणूक आयोगाची सक्त ताकीद - Marathi News | election commission said do not use pictures of military personnel in your poll campaigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय जवानांचे फोटो प्रचारात वापरू नका; निवडणूक आयोगाची सक्त ताकीद

कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. ...

प्रत्येक भारतीयाला सैनिकांचा अभिमान वाटतो : जॉन अब्राहम - Marathi News | Every Indian feels proud of the soldiers: John Abraham | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक भारतीयाला सैनिकांचा अभिमान वाटतो : जॉन अब्राहम

आता चित्रपट १९७१च्या युद्धावर; कारगिलवर आले एकूण पाच चित्रपट ...

निवडणुकीआधी पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल- राज ठाकरे - Marathi News | Before the elections, the attack like a Palwalam will be rebuilt- Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीआधी पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल- राज ठाकरे

भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. ...

१३५ किमीची ‘ट्रिपल मॅरेथॉन’ : शहिदांना तरुणाईची आगळीवेगळी श्रद्धांजली - Marathi News | 135 km of 'triple marathon': tribute to martyrs' by youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१३५ किमीची ‘ट्रिपल मॅरेथॉन’ : शहिदांना तरुणाईची आगळीवेगळी श्रद्धांजली

जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधा ...