लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पुलवामा हल्ल्याचे भाजपाकडून भांडवल - शशी थरुर - Marathi News |  BJP misuse of Pulwama attack - Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याचे भाजपाकडून भांडवल - शशी थरुर

लोकसभा निवडणुका एका भीषण हल्ल्याचे भांडवल करून नव्हे तर गरीबी, आरोग्याचे प्रश्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. ...

'पुलवामातील जवानांचे बलिदान देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही' - Marathi News | ajit doval says we have not forgotten sacrifice of crpf in pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुलवामातील जवानांचे बलिदान देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही'

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश विसरलेला नाही आणि विसरणार नाही असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. ...

पवारांचा पुलवामा हल्ल्याबाबत यू- टर्न.. माध्यमांवरच केला ‘सर्जिकल स्ट्राईक’   - Marathi News | Surgical strike on media and U-turn on Pulwama attack by sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांचा पुलवामा हल्ल्याबाबत यू- टर्न.. माध्यमांवरच केला ‘सर्जिकल स्ट्राईक’  

मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारला पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे हल्ले पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन उध्वस्त करण्याचा सल्ला आपणच दिला होता असे वक्तव्य केले होते... ...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात 1 जवान शहीद - Marathi News | Pakistan violates ceasefire again, one armyman martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात 1 जवान शहीद

काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे ...

क्रिकेट मॅचपेक्षा माझ्यासाठी देशाचा जवान महत्त्वाचा, गौतम गंभीर - Marathi News | Two points aren't that important, for me jawans are more important than any cricket game, Gautam Gambhir   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट मॅचपेक्षा माझ्यासाठी देशाचा जवान महत्त्वाचा, गौतम गंभीर

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. ...

...तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता - भाजप नेत्याचे विधान  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - BJP Mla Sangeet Som Statement on Air Strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता - भाजप नेत्याचे विधान 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे ...

IPL 2019 : पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआयची मदत, देणार 20 कोटी - Marathi News | BCCI set to donate INR 20 crore to armed forces during IPL 2019 opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआयची मदत, देणार 20 कोटी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे. ...

Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही  - Marathi News | Video - Matter of Masood Azhar will be resolved, Says Chinese Ambassador | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही 

मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला. ...