लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अमित शहांचा विरोधकांना सवाल - Marathi News | Lok Sabha Elections 2019 -Who is your Prime Ministerial candidate? Amit Shah's questions to opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अमित शहांचा विरोधकांना सवाल

आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला ...

दानवेंचा 'तो' व्हिडिओ बनावट, मोडतोड केलेला; भाजपाचे स्पष्टीकरण - Marathi News | Raosaheb Danave's video is fake; BJP's explanation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दानवेंचा 'तो' व्हिडिओ बनावट, मोडतोड केलेला; भाजपाचे स्पष्टीकरण

सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. ...

बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त - Marathi News | Two Bangladeshi terrorists arrested in Bihar; Pulwama attack documents seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त

दोन्ही दहशतवादी बंदी घातलेल्या जमियत उल मुजाहिद्दीन बांग्लादेश आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेशमध्ये सक्रीय आहेत. ...

Video: 'पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले', रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओने खळबळ - Marathi News | Video: Monster's 'Sleep of Tongue' by raosaheb danave; Said, 'Pakistan killed 40 terrorists in the country' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले', रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओने खळबळ

Video: सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

एअर स्ट्राइकचे श्रेय कोणीही घेऊ नये - नितीन गडकरी  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - No one should take credit of Air Strike says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राइकचे श्रेय कोणीही घेऊ नये - नितीन गडकरी 

दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणुकीशी जोडला जाऊ नये, इतकचं नाही तर राजकीय फायद्यासाठी याचं श्रेय घेण्याची गरज आहे असं मतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ...

म्हणायचे होते जवान, बोलून गेले अतिरेकी - Marathi News | It was meant to be a jawan, he had spoken | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :म्हणायचे होते जवान, बोलून गेले अतिरेकी

 रावसाहेब दानवें म्हणाले, पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,  आपल्या सैनिकांनी त्यांचे ४०० मारले ...

आपला तो बाब्या... सर्फराझने पाकिस्तानी सैन्याचा युनिफॉर्म घातला, PCBला नाही दिसला! - Marathi News | Sarfraz Ahmed puts on Pakistan military uniform in Quetta celebration | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपला तो बाब्या... सर्फराझने पाकिस्तानी सैन्याचा युनिफॉर्म घातला, PCBला नाही दिसला!

भारतीय क्रिकेट संघाच्या आर्मी कॅप घालून खेळण्याच्या भूमिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( पीसीबी) जळफळाट झाला होता. ...

पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली, तर मी त्याला दहा शिव्या देईन; काश्मिरी नेता बरळला - Marathi News | Akbar Lone In Kupwara Says Will Abuse Those Who Hurl Abuses At Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली, तर मी त्याला दहा शिव्या देईन; काश्मिरी नेता बरळला

पाकिस्तान नेहमी खुश रहावा आणि त्याने प्रगती करावी अशा विधानाने अकबर लोन यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. ...