लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
भारत पुन्हा करणार बालाकोट उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' बॉम्बची खरेदी - Marathi News | Air Force looks at buying advanced bunker buster version of Spice 2000 bombs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत पुन्हा करणार बालाकोट उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' बॉम्बची खरेदी

इस्राईलकडून भारत पुन्हा बॉम्बची खरेदी करणार ...

Video : विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी जवानांचीही गर्दी - Marathi News | Video: soldiers crazy to take selfie with Wing Commander Abhinandan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी जवानांचीही गर्दी

अभिनंदन हे कर्तव्यावर असलेल्या काश्मीर खोऱ्यातून त्यांची बदली करण्यात आली आहे. ...

'गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामा हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग' - Marathi News | former gujarat cm shankersinh vaghela said pulwama attack was bjps conspiracy just like godhra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामा हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग'

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप ...

मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणार? भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता - Marathi News | decision on global terrorist tag on Masood Azhar likely today in Un Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणार? भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता

वारंवार खोडा घालणाऱ्या चीनचा नरमाईचा सूर ...

राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | Raj Thackeray's CID inquiry; Petition filed in Bombay High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

सध्या हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. ...

मसूद अझहर प्रकरणी चीन नरमला; चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य - Marathi News | China gets Soften on Masood Azhar case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर प्रकरणी चीन नरमला; चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य

चीनने मार्चमध्ये चारवेळा या प्रस्तावाला रोखले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ...

... मग पुलवामा घडलंच कसं? मोदींविरुद्ध लढणाऱ्या तेज बहादूर यांचा सवाल - Marathi News | So how did the Pulwama happen? The question of tej Bahadur yadav, who fought against Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... मग पुलवामा घडलंच कसं? मोदींविरुद्ध लढणाऱ्या तेज बहादूर यांचा सवाल

हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...

Rahul Gandhi Exclusive Interview: 'मोदींनी स्वतःच दहशतवाद्यांसाठी जम्मू-काश्मीरची दारं उघडली'  - Marathi News | Rahul Gandhi Exclusive Interview: PM Narendra Modi himself opened doors to terrorists in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi Exclusive Interview: 'मोदींनी स्वतःच दहशतवाद्यांसाठी जम्मू-काश्मीरची दारं उघडली' 

जम्मू-काश्मीरबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना, राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला. ...