शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

संपादकीय : वाघेलाजी, ते रंगा आणि बिल्ला नेमके कोण?

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी 

राष्ट्रीय : पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद

क्रिकेट : ICC World Cup 2019 : पाकिस्तानशी खेळू नका' म्हणणारेच 'महासंग्रामा'ची महातयारी करतात तेव्हा...

आंतरराष्ट्रीय : मोदींनी इम्रान खान यांना टाळलं; एकाच परिषदेत असूनही संवाद नाही

राष्ट्रीय : गो इंडिगोचे विमान लँड झाले अन् पाकिस्तानमधून फोन आला...'शब्द दिलेला, ईद मुबारक'

राष्ट्रीय : इम्रान खान यांचा पंतप्रधान मोदींना फोन; निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन

राष्ट्रीय : नेपाळ बॉर्डरमार्गे भारतात दहशतवाद्यांना पाठवतोय पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानकडून सीमेवर तब्बल 300 रणगाडे तैनात

राष्ट्रीय : Video : पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून कार्गो विमानाची घुसखोरी; सुखोई विमानांनी घेरले