लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Pulwama Attack "Won't Forget Their Martyrdom": PM Honours Soldiers Who Died In Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. ...

पुलवामातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारले शहीद स्मारक  - Marathi News | Martyrs memorialized in memory of martyrs in Pulwama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुलवामातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारले शहीद स्मारक 

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आनंदात अनेकांना मागील वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा विसर पडला आहे. परंतु नागपुरातील गायत्री अभय घुसे हिने मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरणच केले नाही तर त्यांच्या स्मृतिप ...

दिग्विजय सिंह यांची पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर घणाघाती टीका; म्हणाले... - Marathi News | Digvijay Singh's criticize Modi government over Pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंह यांची पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर घणाघाती टीका; म्हणाले...

मोदी-शाह यांचे देशात नाव झाले आहे. राष्ट्रवादाच्या नावावर लोकसभा निवडणूकही जिंकली आहे.  आता शहिदांची आठवण कशाला येईल असा सवाल करत 2024 मध्ये बघू अशी भूमिका भाजपची असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.  ...

धक्कादायक... पुलवामा हल्लेखोराच्या भावाकडून दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक - Marathi News | Shocking ... that terrorist truck transported by a Pulwama attacker's brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक... पुलवामा हल्लेखोराच्या भावाकडून दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक

पोलिसांच्या एका जवानाने धाडस दाखविल्याने शुक्रवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ...

दविंदर सिंग प्रकरणाची ६ महिन्यांत चौकशी करा; पुलवामा हल्ल्याचाही फेरतपास हवा - Marathi News | Investigate Davinder Singh case within 6 months; Pulwama attacks should also be revised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दविंदर सिंग प्रकरणाची ६ महिन्यांत चौकशी करा; पुलवामा हल्ल्याचाही फेरतपास हवा

दविंदर सिंग पुलवामा जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक होते. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे ...

पुलवामा हल्ल्यात दविंदर सिंगचा 'रोल' काय, मोदी-शहा गप्प का? - Marathi News | What is Davinder's role in the Pulwama attack, why Modi-Shah gossip? Rahul gandhi ask to PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यात दविंदर सिंगचा 'रोल' काय, मोदी-शहा गप्प का?

हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी व एका कार्यकर्त्यासोबत शनिवारी कुलगाममध्ये ...

मान गये वीरू.... पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांना शिकवतोय क्रिकेट - Marathi News | Twitterati salutes Virender Sehwag for giving training to Pulwama martyrs’ kids at his academy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मान गये वीरू.... पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांना शिकवतोय क्रिकेट

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग समाजकार्यातही नेहमी आघाडीवर राहिला आहे ...

Maharashtra Election 2019: 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती' - Marathi News | Maharashtra Election 2019: Sharad Pawar criticized on BJP- Shiv Sena on Pulwama Attack issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019: 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती'

कुणी मुद्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, असा सल्लाही भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना शरद पवार यांनी दिला. ...