लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल  - Marathi News | Air Strike Report Submitted to Center by Air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल 

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एअर स्ट्राईकचा 12 पानी अहवाल भारतीय हवाई दलाने बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला.  ...

आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे - Marathi News | pulwama attack another crpf martyrs wife asks for proof rises question on airstrike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे

पुलवामात शहीद झालेले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी यांनी सरकारकडे 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहे. ...

...या लोकांसाठी ओसामा बिन लादेन शांतीदूत - पंतप्रधान - Marathi News | those-calling-pulwama-attack-an-accident-believes-that-osama-bin-laden-was-a-peacemaker, says PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...या लोकांसाठी ओसामा बिन लादेन शांतीदूत - पंतप्रधान

पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्यावर केला. ...

मसूदचा मुलगा, भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Masood's son, brother, was arrested by 44 terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूदचा मुलगा, भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा मुलगा हम्माद व भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ यांच्यासह बंदी घातलेल्या संघटनांच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील तपास यंत्रणांनी मंगळवारी अटक केली आहे. ...

अजित डोभाल यांनी घेतली जॉन बॉल्टन यांची भेट, पाकिस्तानची कोंडी वाढणार  - Marathi News | NSA Ajit Doval talks to his American counterpart John Bolton | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोभाल यांनी घेतली जॉन बॉल्टन यांची भेट, पाकिस्तानची कोंडी वाढणार 

भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट घेतली. ...

किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला - Marathi News | To find out how many terrorists killed in Air Strike, go to Pakistan Says Rajnath Singh to Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला

बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. ...

मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानची कारवाई - Marathi News | 44 terrorists arrested along with two brothers of Masood Azhar, Pakistan's action after international pressure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानची कारवाई

पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे. ...

जाणून घ्या, कोण आणि कसा मोजतात युद्धातील मृतांचा आकडा? - Marathi News | know who counts the casualties of war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाणून घ्या, कोण आणि कसा मोजतात युद्धातील मृतांचा आकडा?

युद्धामध्ये किती जणांचा मृत्यू झाला याबाबत मोजणी कोणताच देश किंवा संघटना करत नाही. युद्धात अनेक लोकांचा मृत्यू होतो. कोणत्याही युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांचा निश्चित आकडा सांगता आले नाही. ...