लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत - Marathi News | China blocks Indias bid to designate JeM Chief Masood Azhar as a global terrorist in the UN Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत

मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा सुरुंग ...

पूंछ सेक्टरमध्ये LoC जवळ दिसली दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने, अलर्ट जारी - Marathi News | Pak jets went supersonic while flying over PoK last night, Indian air defence systems on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूंछ सेक्टरमध्ये LoC जवळ दिसली दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने, अलर्ट जारी

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. ...

'एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये', पाकच्या चहा स्टॉलवर 'अभिनंदन' वर्धमान - Marathi News | 'Aisi tea, make enemies, make friends', Pakistan tea seller uses IAF pilot Abhinandan photograph | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये', पाकच्या चहा स्टॉलवर 'अभिनंदन' वर्धमान

पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे. ...

२५० दहशतवादी मारल्याचा आकडा आला कुठून?; अमित शहांनी सांगितला 'सोर्स' - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - 250 terrorist killed in air strike, how to reveal figure Says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५० दहशतवादी मारल्याचा आकडा आला कुठून?; अमित शहांनी सांगितला 'सोर्स'

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं ...

मसूदवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला - Marathi News | masood azhar global terrorist america with india jaish e mohammad unsc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूदवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारतानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे. ...

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने दिली दहशतवाद संपवण्याची ग्वाही - Marathi News | Pakistan's commitment to end terrorism after US warnings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने दिली दहशतवाद संपवण्याची ग्वाही

अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आश्वासन दिलंय की, ते दहशतवाद संपवण्यासाठी आणि भारतासोबत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे. याबाबतची माहिती अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील अधिका-यांनी दिली. ...

'आर्मी कॅप'वरून शाहिद आफ्रिदीनं उडवली भारतीय संघाची खिल्ली, पाहा व्हिडीओ... - Marathi News | Shahid Afridi gives HILARIOUS reply to question on Team India wearing army caps, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आर्मी कॅप'वरून शाहिद आफ्रिदीनं उडवली भारतीय संघाची खिल्ली, पाहा व्हिडीओ...

रांची येथे झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाने आर्मी कॅप घालून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना श्रंद्धांजली वाहिली. ...

‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानगी दिली होती; आयसीसीच्या स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानचा मुखभंग - Marathi News | The 'army cap' was allowed to be placed; The ICC's explanation hindered the face of Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानगी दिली होती; आयसीसीच्या स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानचा मुखभंग

पाकिस्तानच्या तीव्र आक्षेपानंतर आयसीसीचं स्पष्टीकरण ...