लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
ज्यादा दिमाग मत लगाओ! 'गब्बर'चा शाहिद आफ्रिदीला सज्जड दम, असं नेमकं काय घडलं? - Marathi News | Shikhar Dhawan blasts Pakistani cricketers for advising India in internal affairs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्यादा दिमाग मत लगाओ! 'गब्बर'चा शाहिद आफ्रिदीला सज्जड दम, असं नेमकं काय घडलं?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकिय संबंध कसे आहेत, हे वेगळं सांगायला नको. ...

पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका - Marathi News | Jaish e Mohammed chief Masood Azhar secretly released from Pakistan jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा ...

Video: विंग कमांडर अभिनंदन यांना मार्गदर्शन करत होती 'ही' रणरागिणी - Marathi News | Video: IAF Squadron leader minty agarwal who helped abhinandan to tackling pakistan F16 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: विंग कमांडर अभिनंदन यांना मार्गदर्शन करत होती 'ही' रणरागिणी

विंग कमांडर अभिनंदन यांना आज वीरचक्र प्रदान करण्यात आले. ...

दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित - Marathi News | terrorist Hafiz Saeed held guilty by Pakistani court; Transfer of case to Gujarat in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित

पाकिस्तानच्या अमेरिकेने मुसक्या आवळल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देत नसल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानने गेल्या महिन्यात 18 जुलैला लाहोरमध्ये अटक केली होती. ...

इम्रान खान बरळला; पुलवामासारखा हल्ला होण्याची दिली धमकी - Marathi News | Imran Khan's controversial statement; Threatened to attack like Pulwama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान बरळला; पुलवामासारखा हल्ला होण्याची दिली धमकी

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. ...

हवाई दलानं लाँच केला ´Air Combat Game´ - Marathi News | Air Force Launches Air Combat Game | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हवाई दलानं लाँच केला ´Air Combat Game´

हवाई दलाने याचा टीझर 20 जुलैलाच रिलीझ केला होता. टीझरमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना दाखवण्यात आले होते. ...

पुलवामा हल्ल्यामधील शहीदाच्या कुटुंबाची परवड, ना मिळाले 50 लाख; ना मिळाली जमीन - Marathi News | The family of martyrs in Pulwama cannot afford 50 lakhs; No land gained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यामधील शहीदाच्या कुटुंबाची परवड, ना मिळाले 50 लाख; ना मिळाली जमीन

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र... ...

पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा  - Marathi News | Pakistan airspace is open for all type of civil traffic, Big relief for Indian airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा 

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. ...