नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली... आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...' गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत... १० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
Puja vidhi, Latest Marathi News
Dev Diwali 20025: २१ नोव्हेंबर रोजी देव दिवाळी आहे आणि पाच दिवसांनी नाग दिवाळी, या सणांचे महत्त्व आणि ते कसे आणि का साजरे करायचे ते जाणून घ्या. ...
शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे, हा महिना अध्यात्मिक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने विशेष मानला जातो; कसा ते पाहू! ...
Kartik Amavasya 2025: 20 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ पर्यन्त कार्तिक अमावास्या आहे, या कालावधीत कोणते उपाय करावे आणि त्यामुळे काय लाभ होतात ते पाहू. ...
Kartik Amavasya 2025:२० नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या(Kartik Amavasya 2025) आहे. अमावस्या तिथीला चंद्र (मन आणि भावना) आणि सूर्य (आत्मा आणि ऊर्जा) एकाच रेषेत येतात, ज्यामुळे ऊर्जेमध्ये मोठा बदल होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, कार्तिक अमावस्येचा काळ अध्य ...
Shree Swami Samarth Atharvashirsha Stotra: स्वामींचे मंत्र, स्तोत्र न चुकता दररोज अनेक जण म्हणत असतात. श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष हेही अत्यंत प्रभावी मानले जाते. तुम्ही अद्यापही याचे पारायण सुरू केले नाही का? जाणून घ्या... ...
Datta Jayanti 2025: यंदा २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे आणि ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती, त्यानिमित्त गुरुचरित्र उपासना करणार असाल तर ही माहिती वाचा! ...
प्रत्येकाला आपले जीवन आनंदी, उत्साही आणि चिंतामुक्त होऊन जगावेसे वाटते, त्याचे गुपित प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या ५ नियमांमध्ये दडले आहे. ...
Ritual: पान टपरी कितीही छोटी असो नाहीतर मोठी, तिथे शंकराची मूर्ती का असते, हा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर हे घ्या उत्तर! ...